AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chinese fighter jets : तायवानच्या सीमेत शिरले 27 चिनी फायटर जेट, जाणून घ्या 7 महत्त्वाचे अपडेट

चीनमध्ये नॅसी पेलोसीच्या तायवान भेटीवर चर्चा सुरू आहे. त्यांच्या दौऱ्यावरून चिनी सोशल मीडियावर देशभक्तीची लहर दिसून येते.

Chinese fighter jets : तायवानच्या सीमेत शिरले 27 चिनी फायटर जेट, जाणून घ्या 7 महत्त्वाचे अपडेट
अमेरिकी प्रतिनिधीसभेच्या स्पीकर नॅसी पेलोसी
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Aug 03, 2022 | 10:06 PM
Share

अमेरिकी प्रतिनिधीसभेच्या स्पीकर नॅसी पेलोसी (Nassy Pelosi) यांच्या तायवान भेटीमुळं चीनचा तिडपापड झालाय. या भेटीवरून तायवानसह अमेरिकेलाही चीननं धमकी दिली आहे. पेलोसी तायवानच्या बाहेर जाताच चीनने वायूसीमेत (airspace) शिरकाव केलाय. चीनचे 27 फायटर तायवानच्या सीमेत शिरले. नॅसी पेलोसीशी संबंधित चर्चा सोशल (social media) मीडियात रंगली. विबोवर (मायक्रोब्लॉगिंस प्लॅटफार्म) युजर्सची संख्या खूप वाढली. त्यामुळं वीबोचे प्लॅटफार्म क्रश झालंय.

  1. चीनमध्ये नॅसी पेलोसीच्या तायवान भेटीवर चर्चा सुरू आहे. त्यांच्या दौऱ्यावरून चिनी सोशल मीडियावर देशभक्तीची लहर दिसून येते. कित्तेक इंटरनेट युजर्सनं अमेरिकेबद्दल कडक शब्दात भावना व्यक्त केल्या. पेलोसी यांच्या दौऱ्यावरून राष्ट्रीय एकीकरणासारखे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.
  2. चीननं तायवानच्या चारही बाजूला कारवाईसाठी लाईव्ह फायर सैन्य अभ्यासाची घोषणा केली. तसेच तायवानसह आशियात जाणाऱ्या वैमानिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
  3. तायवानच्या सुरक्षा मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला आवाहन देणारं पाऊल असल्याचं म्हटलंय. चीननं अशाप्रकारचे प्रयोग स्वतंत्रतेचे कारण असल्याचं सांगितलं. चिनी विदेशी मंत्रालयाचे प्रवक्ता हुआ चुनईंगने पत्रकारांना सांगितलं की, चिनी सैन्य कारवाई तायवानसाठी इशारा आहे.
  4. सेंट्रल न्यूज एजन्सी सीएननुसार, चीनच्या तणावाच्या परिस्थितीत तायवानने विमान उड्डाणासाठी विकल्प शोधण्यासाठी जपान आणि फिलीपाईंससोबत बोलणं सुरू केलंय.
  5. पेलोसी यांच्या दौऱ्यानंतर चीननं तायवानच्या रेतीच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. तायवानच्या बेटावरील फळ आणि माशांच्या उत्पादनावरील आयातीवर बंदी आणली आहे. चीनने तायवान फाउंडेशन फॉर डेमोक्रसी आणि विदेश मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि विकास फंड विरोधात कारवाई करण्याची धमकी दिली आहे.
  6. पेलोसी 25 वर्षांत तायवानचा दौरा करणाऱ्या उच्चस्तरीय अमेरिकी अधिकारी ठरल्या. यापूर्वी कित्तेक अमेरिकन अधिकाऱ्यांनी तायवानचा दौरा केल्याचं स्पष्ट केलंय.
  7. चीनच्या प्रतिक्रियेवर पेलोसी म्हणाल्या, चीननं खूप गोंधळ घातला. कारण मी स्पीकर आहे. मला माहीत नाही की, हे कारण होतं की फक्त सोंग. लोकांमध्ये आल्यानंतर मी काहीही बोलली नसल्याचं त्यांचं म्हणणंय.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार