एका रात्रीत बदलले ड्रायव्हरचे नशीब, असा झाला 33 कोटींचा मालक, वाचा…

रात्रीत झाला 33 कोटींचा मालक, ड्रायव्हरचं नशीब बदललं, मग...

एका रात्रीत बदलले ड्रायव्हरचे नशीब, असा झाला 33 कोटींचा मालक, वाचा...
ajay ogulaImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 3:25 PM

मुंबई : नशिब बदलण्यासाठी रात्र सुद्धा पुरेशी असते, असं म्हणतात. ते एका ड्रायव्हरच्या (Driver) बाबतीत खरं आहे असं वाटतंय. दुबईत (Dubai) राहणाऱ्या अजय ओगुला यांच्याबाबतीत असं घडलंय की, तो रातोरात करोडपती (karodpathi) झाला आहे. त्याचं सध्या वय 31 आहे. त्याने अमीरात लकी ड्रॉमध्ये बझीस जिंकलं आहे.

इतकी मोठी रक्कम जिंकल्यानंतर मला विश्वास वाटतं नसल्याचं त्याने सांगितलं आहे. मला जी मोठी रक्कम मिळाली आहे. त्यामधून मी चॅरिटी ट्रस्ट तयार करणार आहे, त्यामुळे मी माझ्या गावचा विकास करु शकेल.

चारवर्षापुर्वी अजय ओगुला हे नोकरीनिमित्त दुबईमध्ये गेले होते. तिथं गेल्यानंतर त्यांना ड्रायव्हरची नोकरी मिळाली. तिथं त्यांना दर महिन्याला 72 हजार पगार मिळतो.परंतु आता ते करोडपती झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

ज्यावेळी अजयने त्यांच्या कुटुंबियांना करोडपती झाल्याचं सांगितलं त्यावेळी त्यांनी विश्वास ठेवला नाही. परंतु मीडियात बातमी आल्यानंतर त्यांनी विश्वास ठेवला.

अजय यांनी पहिल्यांदा तिकीट खरेदी केलं होतं. त्यांना फक्त लकी ड्रॉ कसा खेळतात हे पाहायचं होतं म्हणून त्यांनी तिकीट खरेदी केलं होतं. त्यांना आपण हे इतकी मोठी किंमत जिंकू असं एकदा सुद्धा वाटलं नव्हतं. EASY6 Grand Prize मध्ये त्यांनी 33 कोटी रुपये जिंकले.

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.