AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पडलेला मोबाईल उचलण्यासाठी महिलेने मेट्रो ट्रॅकवर मारली उडी अन्…

कधी कधी अनेक प्रवासी जीव धोक्यात घालतात. पण यामुळे इतर प्रवाशांना देखील त्याचा त्रास होतो. अशीच एक घटना पुढे आली आहे. ज्यामध्ये महिलेने आपला मोबाईल पडला म्हणून मेट्रोच्या ट्रॅकवर उडी मारली. स्टेशनवर घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. प्रवाशी महिला तिचा फोन घेण्यासाठी रुळावरून खाली गेली होती.

पडलेला मोबाईल उचलण्यासाठी महिलेने मेट्रो ट्रॅकवर मारली उडी अन्...
metro
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jan 02, 2024 | 4:30 PM
Share

बंगळुरु : एका महिलेने तिचा मोबाईल फोन खाली पडला म्हणून तो घेण्यासाठी 750 केव्ही वीज असलेल्या मेट्रो ट्रॅकवर उडी मारली. सोमवारी सायंकाळी ६.४५ वाजता इंदिरानगर मेट्रो स्टेशनवर ही घटना घडली. रुळावर असलेल्या महिलेला पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि वीज खंडित करण्यात आली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

15 मिनिटे मेट्रो सेवा विस्कळीत

या घटनेमुळे पर्पल लाईनवरील मेट्रो सेवा गर्दीच्या वेळी १५ मिनिटे विस्कळीत झाली होती. बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) ने मंगळवारी सांगितले की, इंदिरानगर मेट्रो स्टेशनवर घडलेल्या घटनेत महिलेचा मोबाईल फोन मेट्रो ट्रॅकवर पडला होता. महिला प्रवाशी तिचा फोन मिळवण्यासाठी ट्रॅकवर गेली आणि सुरक्षा कर्मचार्‍यांनी तिची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा उपकरणे सक्रिय केली.

फोन परत घेतल्यानंतर ती महिला सहप्रवाशाच्या मदतीने प्लॅटफॉर्मवर परतली. बीएमआरसीएल कर्मचाऱ्यांना सेवा पूर्ववत करण्यासाठी उपकरणे रीसेट करावी लागली.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल