AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐतिहासिक क्षणांना उद्यापासून सुरुवात, वाचा अयोध्येच्या राम मंदिराच्या 6 दिवसांच्या कार्यक्रमांचं वेळापत्रक

येत्या 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिरात, श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याआधी उद्यापासून 6 दिवस विधी पूजन सुरु होणार आहे.

ऐतिहासिक क्षणांना उद्यापासून सुरुवात, वाचा अयोध्येच्या राम मंदिराच्या 6 दिवसांच्या कार्यक्रमांचं वेळापत्रक
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 15, 2024 | 10:28 PM
Share

अयोध्या | 15 जानेवारी 2024 : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिरात, श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याआधी उद्यापासून 6 दिवस विधी पूजन सुरु होणार आहे. तर 22 तारखेचा मुहूर्त आणि गर्भगृहात कोण कोण हजर असतील, याचीही माहिती देण्यात आलीय. 22 जानेवारीला भगवान श्री राम लल्लांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेआधी, 6 दिवसांच्या पूजन विधीला सुरुवात होणार आहे. या सहा दिवसांचं वेळापत्रक समोर आलं आहे.

नेमकं काय आहे वेळापत्रक?

  • 16 जानेवारीला दशविधी स्नान, विष्णू पूजन
  • 17 जानेवारीला शोभायात्रा निघेल आणि शरयू नदीचं पाणी मंदिरात आणलं जाईल
  • 18 जानेवारीला गणेश अंबिका पूजन आणि वास्तूपूजन
  • 19 जानेवारीला अग्नी आणि नवग्रहांची पूजा, हवन होईल
  • 20 जानेवारीला मंदिराच्या गर्भगृहाला शरयू नदीच्या पाण्याचं स्वच्छ केलं जाईल
  • 21 जानेवारीला 125 कळसांच्या पाण्याने रामलल्लांच्या मूर्ती जलाभिषेक केला जाईल

पूजन विधी 21 जानेवारीपर्यंत असेल आणि 22 जानेवारीला दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी प्राण प्रतिष्ठेला सुरुवात होईल आणि 1 वाजेपर्यंत पूर्ण होईल. प्राण प्रतिष्ठा सुरु असताना मंदिरातल्या गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास आणि सरसंघचालक मोहनभागवत उपस्थित असतील.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक