AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळमध्ये BAPS कडून पूरग्रस्तांसाठी मदतकार्य, बाधितांना अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप

नेपाळ येथे बुधवारी आलेल्या महापुराच्या संकटाने ९०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आता संकटग्रस्तांना BAPS चे स्वयंसेवक गरजेच्या वस्तू वाटत आहेत.

नेपाळमध्ये BAPS कडून पूरग्रस्तांसाठी मदतकार्य, बाधितांना अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप
BAPS provides aid to flood victims in Nepal
| Updated on: Aug 31, 2026 | 8:52 PM
Share

नेपाळ येथे बुधवारी आलेल्या महापुराने होत्याचे नव्हते झाले. या पुराच्या संकटानंतर ९०० हून अधिक जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर दोन हजाराहून अधिक लोक बेपत्ता आहेत. परम पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने BAPS चे स्वयंसेवक नेपाळच्या संकटग्रस्ताना मदत करत आहेत.

नेपाळच्या ‘भोटे कोशी’ भागात आलेल्या विनाशकारी पुरानंतर आता मदतकार्ये वेगाने सुरु आहे.येथीस बाधितांना आता परम पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने BAPS नेपाळच्या स्वयंसेवकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे.नेपाळच्या भोटेकोशी येथे महाविनाशकारी पुर आल्याने प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. येथील पीडितांना मदत म्हणून BAPS नेपाळच्या स्वयंसेवकांनी तातडीची मदत म्हणून अन्नधान्य पाकिटाचे वितरण सुरू केले आहे.

परम पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने BAPS नेपाळचे स्वयंसेवक पीडित लोकांना गरजेच्या वस्तू पुरवत आहेत. स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने, बाधित कुटुंबांपर्यंत अन्नधान्य, स्वयंपाकाचे तेल, औषधे, ब्लँकेट्स आणि कपडे यांसारख्या अत्यावश्यक वस्तू पोहोचवल्या जात आहेत. महंत स्वामी महाराज यांनी या संकटात सापडलेल्या सर्वांसाठी आणि जनजीवन लवकरात लवकर पूर्ववत होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

Follow Us
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...