PHOTO | ‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका, संक्रमित पक्षांचा शोध घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी तैनात!

| Updated on: Jan 06, 2021 | 4:35 PM

कोरोना विषाणूचा कोलाहल सुरु असतानाच देशात पुन्हा एकदा ‘बर्ड फ्लू’ने डोके वर काढले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळ येथे बर्ड फ्लूची अनेक प्रकरणे समोर आली आहे.

1 / 5
नवापूरमध्ये कोंबड्या मारण्यात येत आहेत.

नवापूरमध्ये कोंबड्या मारण्यात येत आहेत.

2 / 5
सध्या देशातील 6हून अधिक राज्ये बर्ड फ्लूच्या विळख्यात अडकली आहेत. यात प्रदेश, गुजरात, बिहार, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे.

3 / 5
देशभरात गेल्या दहा दिवसांत ‘बर्ड फ्लू’मुळे तब्बल साडेचार लाखाहून अधिक पक्षी मरण पावले आहेत. यामध्ये परदेशातून आलेल्या प्रवासी पक्ष्यांचा देखील समावेश आहे.

4 / 5
बर्ड फ्लूमुळे केरळमध्ये कोंबडीची व बदक्यांची हत्या सुरू झाली आहे.

5 / 5
देशातील 6 राज्यांत बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर आता अनेक राज्यांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.