AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cockroach Janta Party : जमाव संसदेवर चालून येत होता, तेव्हा संसदेत कसं होतं वातावरण? भाजप खासदाराचा मोठा खुलासा

Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलं आहे. 20 जुलै रोजी सुरु झालेल्या मोर्चाला आता देशव्यापी स्वरुप आलं आहे. अशात संसदेबाहेर आंदोलक पोहोचल्यानंतर आतमध्ये कसं वातावरण होतं यावर भाजप खासदार आणि अभिनेत्रीा कंगना राणौत यांनी मोठा खुलासा केला आहे.

Cockroach Janta Party : जमाव संसदेवर चालून येत होता, तेव्हा संसदेत कसं होतं वातावरण? भाजप खासदाराचा मोठा खुलासा
Cockroach Janta Party
| Updated on: Jul 21, 2026 | 12:42 PM
Share

Cockroach Janta Party : संसदेत पावसाळी अधिवेशन सुरु असताना, ‘कॉकरोच जनता पार्टी’ने जंतरमंतर येथून संसदेपर्यंत मोर्चा काढला. यावेळी लाखो तरुण या मोर्चात सामिल झाले. वाढत असलेल्या आंदोलकांची संख्या पाहता दिल्ली पोलिसांनी कारवाई करत लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक तरुण जखमी देखीलझ झाले आहे. अशात जेव्हा मोर्चा संसदेवर धडकला, तेव्हा संसदेतील वातावरण कसं होतं यावर भाजप खासदार आणि अभिनेत्रीा कंगना राणौत यांनी मोठा खुलासा केला आहे. संसदेतून बाहेर येत असताना कंगना यांनी सर्व परिस्थिती होते. आमध्ये सगळे घाबरलेले… असं म्हणत राणौत यांनी मोठा खुलासा केला. आहे.

कंगना राणौत म्हणाल्या, आतमध्ये भीतीदायक वातावरण होतं. सगळे प्रचंड घाबरलेले होते आणि सगळे गेट देखील बंद करण्यात आलेले. संसदेत लोकं कौद झालेली, जमाव संसदेवर चालून येत होता तेव्हा आम्ही देखील घाबरलो. संसद भवनातील प्रत्येकालाच जमाव हल्ला करेल याची भीती वाटत होती, परंतु दिल्ली पोलीस एका ढालीप्रमाणे ठामपणे उभे राहिले.

मंत्र्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीवर कंगना यांची तिव्र प्रतिक्रिया

मंत्र्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीवर कंगना यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. सरकारवर दबाव आणून कोणाला पदावरून हटवावं आणि कोणाला कायम ठेवावं हे ठरवता येत नाही आणि असा दबाव टाकणें ही योग्य पद्धत नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाष्य करताना त्यांनी नमूद केलं की, देश कसा चालवावा हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार जनतेने निवडून दिलेल्या सरकारला असतो.

‘कॉकरोच जनता पार्टी’ च्या समर्थनार्थ अनेक सेलिब्रिटी देखील पुढे आले आहेत.  रितेश देशमुख याच्यापासून शबाना आझमी आणि प्रकाश राज यांनी तरुणांचं समर्थन केलं. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘कॉकरोच जनता पार्टी’चं समर्थन केलं जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...