AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dlimitation Bill : राहुल गांधी पवारांच्या भेटीसाठी मुंबई दाखल…काय घडामोडी..

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी चेन्नईवरुन मुंबई दाखल झाले आहेत. त्यांचे मुंबईच्या विमानतळावर आगमन झाले आहे. डिलिमिटीशन बिलाचे उद्या संसदेत सादरीकरण होणार असून त्यावर चर्चेला सुरुवात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी त्यांच्या इंडिया आघाडीच्या सहकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी मुंबईत आले आहेत. आधी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी तसेच मल्लिकार्जून खरगे यांनी चेन्नईत एम.के.स्टॅलिन यांची भेट घेऊन त्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.

Dlimitation Bill : राहुल गांधी पवारांच्या भेटीसाठी मुंबई दाखल...काय घडामोडी..
Delimitation Bill: INDIA alliance leader Rahul Gandhi arrives in Mumbai to meet Sharad Pawar
| Updated on: Nov 29, 2026 | 9:27 PM
Share

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी चेन्नईवरुन मुंबई दाखल झाले आहेत. त्यांचे मुंबईच्या विमानतळावर आगमन झाले आहे. डिलिमिटीशन बिलाचे उद्या संसदेत सादरीकरण होणार असून त्यावर चर्चेला सुरुवात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी त्यांच्या इंडिया आघाडीच्या सहकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी मुंबईत आले आहेत. आधी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी तसेच मल्लिकार्जून खरगे यांनी चेन्नईत एम.के.स्टॅलिन यांची भेट घेऊन त्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज दुपारी आधी चेन्नईला जाऊन माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची भेट घेतली होती. त्यांना त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नंतर ८५० खासदारांचा आकडा लोकशाहीसाठी विनाश ठरणार असून तामिळ संस्कृती, भाषेवर हा भाजपाचा हल्ला ठरेल असे स्टॅलिन यांना सांगितल्याचे सांगितले होते. त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईकडे प्रयाण आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्रावर पक्ष चिन्ह नाही अन्...
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा