AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारामन यांनी पुरीतील ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ कार्यक्रमात घेतला सहभाग

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ओडिशा दौऱ्यावर असताना जगन्नाथ मंदिराला भेट दिली. याशिवाय 'मेरी माती, मेरा देश' मोहिमेतही त्यांनी सहभाग घेतला.

धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारामन यांनी पुरीतील 'मेरी मिट्टी, मेरा देश' कार्यक्रमात घेतला सहभाग
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 17, 2023 | 11:13 PM
Share

मुंबई | केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. पुरी येथील ‘मेरी माती, मेरा देश’ मोहिमेत ते सहभागी झाले होते. या मोहिमेअंतर्गत त्यांनी ‘प्लांटेशन ड्राइव्ह’ आणि ‘पंच प्राण प्रतिज्ञा’ कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते संबित पात्राही उपस्थित होते. त्याआधी दोन्ही मंत्री जगन्नाथ मंदिरात पोहोचले. येथे त्यांनी भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतले.

निर्मला सीतारामन आणि धर्मेंद्र प्रधान या दोघांनी ओडिशाचे प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांची भेट घेतली. याशिवाय पुरी येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठात आयोजित ‘पंच प्राण प्रतिज्ञा’ कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. येथे त्यांनी शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचा गौरव केला. सुदर्शन पटनायक यांनी पुरी बीचवर ‘मेरी माती मेरा देश’ या थीमवर एक कलाकृती तयार केली होती.

पुरी में 'मेरी माटी, मेरा देश' कार्यक्रम में शरीक हुए धर्मेंद्र प्रधान और निर्मला सीतारमण

भारत 2047 पर्यंत विकसित देश होईल

या कार्यक्रमादरम्यान निर्मला सीतारामन म्हणाल्या की, परकीयांच्या गुलामगिरीच्या काळात आपल्यात जी मानसिकता रुजली आहे, ती दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. तरच भारत 2047 पर्यंत विकसित देश बनेल आणि भारताचा अभिमान वाटेल असे वातावरण निर्माण होईल.

मेरी माती, मेरा देश’ कार्यक्रम काय आहे?

पीएम मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमात ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या कार्यक्रमाची घोषणा केली होती. याची सुरुवात 9 ऑगस्टपासून झाली असून ही मोहीम 30 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि वीरांचा सन्मान करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या शूर सैनिकांच्या स्मरणार्थ देशभरात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!