Dlimitation Bill : इंडिया आघाडीचे नेते पवारांच्या भेटीसाठी मुंबई दाखल…काय घडामोडी..
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी चेन्नईवरुन मुंबई दाखल झाले आहेत. त्यांचे मुंबईच्या विमानतळावर आगमन झाले आहे. डिलिमिटीशन बिलाचे उद्या संसदेत सादरीकरण होणार असून त्यावर चर्चेला सुरुवात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी त्यांच्या इंडिया आघाडीच्या सहकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी मुंबईत आले आहेत. आधी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी तसेच मल्लिकार्जून खरगे यांनी चेन्नईत एम.के.स्टॅलिन यांची भेट घेऊन त्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.