Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हीही विमानानं प्रवास करतात? एअर होस्टेसने सांगितलं ते सीक्रेट, म्हणाली पायलट अन् क्रू मेंबर शौचालयातच…, ऐकूण किळस येईल!

विमानामुळे आपला प्रवास अतिशय जलद, सुखद आणि आरामदायी होतो. मात्र एका एअर होस्टेसने विमानातील काही सीक्रेट सांगितले आहे, ते वाचून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल.

तुम्हीही विमानानं प्रवास करतात? एअर होस्टेसने सांगितलं ते सीक्रेट, म्हणाली पायलट अन् क्रू मेंबर शौचालयातच..., ऐकूण किळस येईल!
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 4:37 PM

विमानामुळे आपला प्रवास अतिशय जलद, सुखद आणि आरामदायी होतो. आपला विमान प्रवास अधिक आरामदायी व्हावा, आपल्याला प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विमानाचा पायलट, एअर होस्टेस आणि संबंधित एअरलाईन्सचा स्टाफ आपल्या मदतीसाठी हजर असतात. मात्र एका एअर होस्टेसनं एअरलाईन्सशी संबंधित काही सीक्रेट गोष्टींचा खुलासा केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार एका 28 वर्षांच्या एअर होस्टेसने आपला अनुभव सांगताना एअरलाईन्स संबंधित काही सीक्रेटचा खुलासा केला आहे.यावेळी बोलताना या एअर होस्टेसने म्हटलं की मी आतापर्यंत अशा एकाही पायलटला भेटले नाही ज्याचं पत्नी असून देखील दुसऱ्या महिलेसोबत अफेअर नाही.मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत पाच पायलटसोबत काम केलं आहे.

मी अनेकदा या पायलटला शौचालयात त्यांच्या प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवतान बघितलं आहे.प्रवासादरम्यान प्लेनमध्ये जर कोणी अशाप्रकारे शारीरिक संबंध प्रस्तापीत करत असेल तर त्याला माइल हाय क्लब असं म्हणतात.याबाबत बोलताना या एअर होस्टेसने सांगितलं की मी कधीही अशा प्रकारच्या माइल हाय क्लबचा हिस्सा बनले नाही.कारण आरामाच्यावेळी पायलट ज्या बेडवर झोपतात तो बेड खूप छोटा असतो. त्यावर दोन लोक एकाचवेळी राहू शकत नाहीत. आणि शौचालयात एवढी घाण असते की असं काही करण्याची इच्छा होत नाही.

मी ड्युटीवर असताना मला अंगावर काटा आणणारे असे अनेक अनुभव आले. मी अनेकदा विमानाने सोबत प्रवास करणाऱ्या कपल्सला टॉयलेटमधून एकत्र बाहेर येताना बघितलं आहे. मात्र जोपर्यंत याचा त्रास हा इतर सहप्रवाशांना होत नाही, तोपर्यंत या गोष्टींवर एअर लाईन्स प्रशासन कोणतंहीऑब्जेक्शन घेत नाही. आम्ही क्रू मेंबर प्रवासादरम्यान प्रचंड मजा मस्ती करतो. आम्ही अशाच हॉटेलमध्ये थांबतो जिथे स्विमिंग पूल आणि मद्यपानाची सोय असेल.

या एअर होस्टेसने पुढे बोलताना सांगितले की तिच्यासोबत जो स्टाफ काम करतो त्यातील अनेक जणांची लग्न झालेली आहेत. मात्र त्यातील 99 टक्के लोकांचं बाहेर अफेअर आहे. विमानातच शारीरिक संबंध, दारू पीणं, विमानातीलच कर्मचाऱ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवणं या गोष्टी त्यांच्यासाठी सामान्य आहेत.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.