AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्याआधीच सुहागरातची घाई, असं कांड केलं की नवरी रडू लागली; त्यानंतर जे घडलं त्याने…

लग्नाआधीच नवऱ्याने असं कोणतं कांड केलं, ज्यामुळे नवरी ढसाढसा रडू लागली, लग्नाच्याआधीच सुहागरातची घाई त्यानंतर... धक्कादायक प्रकार समोर

लग्नाच्याआधीच सुहागरातची घाई, असं कांड केलं की नवरी रडू लागली; त्यानंतर जे घडलं त्याने...
फाईल फोटो
| Updated on: Jul 11, 2025 | 12:16 PM
Share

लग्न ठरल्यानंतर होणाऱ्या नवरा – बायकोनं भेटणं सामान्य बाब आहे. विशेषतः आजच्या काळात तर, मुला – मुलीने लग्नाआधी भेटून एकमेकांना समजून घेणं फार गरजेचं आहे. आता लग्नाआधी कुटुंबिय देखील भेटण्याची परवानगी मुलांना देत असतात. लग्नाआधी बाहेर भेटणं, फिरायला जाणं यात काहीही गैर नाही, पण लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं हिंदू संस्कृतीच्या विरोधात आहे. पण लग्नाआधी होणाऱ्या बायकोला भेटायला आलेल्या नवऱ्याने बळजबरी मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. ही घटना राजस्थानत्या अलवर याठिकाणी घडली आहे.

साखरपुडा झाल्यानंतर नवरा मुलगा होणाऱ्या बायकोला भेटण्यासाठी गेला. दरम्यान मुलीचे कुटुंब घरी नव्हते. मुलगी देखील मुलाला भेटली. पण कुटुंबिय घरात नसताना मुलाने होणाऱ्या बायकोसोबत असं काही केलं, ज्यामुळे मुलीला प्रचंड राग आला. तर संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घ्या..

प्रकरण आहे राजस्थान येथील अलवर येथील… लग्नाआधी नवरा मुलगा कोणतीही कल्पना न देता अचानक मुलीच्या घरी पोहोचला. त्यानंतर त्याने बळजबरी मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा कुटुंबिय घरी आले तेव्हा मुलगी सर्वांसमोर रडू लागली. मुलाने केलेल्या कृत्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

आदर्श नगर पोलिस ठाण्याने सांगितलं की, अल्पवयीन मुलासोबत धक्कादायक घटना 23 जून रोजी घडली. हे संपूर्ण प्रकरण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावाचं आहे. गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांनंतर मुलगी लवकरच प्रौढ होणार होती. त्यानंतर तिचं लग्न होणार होतं.

मुलाचं नाव किशोर असं आहे.. पण लग्नाआधीच किशोर याने मुलीसोबत बळजबरी शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरातील लोकं शेतात गेले होते. काही वेळाने, जेव्हा मुलीचे कुटुंब शेतातून परतले, तेव्हा किशोर घाबरला आणि तेथून पळून गेला. नंतर, त्याच्या कुटुंबाला याची माहिती देण्यात आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी किशोर याला अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...