मोठी बातमी ! एस्सेल ग्रुपचे चेयरमन सुभाष चंद्रा यांच्या विरोधात FIR, थेट सीबीआयची कारवाई; मोठ्या घोटाळ्याचा आरोप
एस्सेल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने सुभाष चंद्रा यांच्यासहीत अनेक लोकांवर घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. हे संपूर्ण प्रकरण 980 कोटींच्या बँक लोनशी संबंधित आहे. एलआयसी हौसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) च्या तक्रारीनंतर सीबीआयने षडयंत्र, विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कर्ज घेण्यासाठी चंद्रा यांनी नेटवर्थ अनेक पटीने वाढवून दाखवली होती, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.