AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतात मित्र करत होते गँगरेप, बाहेर पती देत होता पहार

मुरादाबादमध्ये दीड महिन्यापूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेने तिच्या पतीवर आरोप केला आहे. तिच्या पतीने त्याच्या मित्रांना सामूहिक बलात्कार करायला लावल्याचा हा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

शेतात मित्र करत होते गँगरेप, बाहेर पती देत होता पहार
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 08, 2023 | 2:03 PM
Share

मुरादाबाद : दीड महिन्यापूर्वी प्रेमविवाह केलेल्या महिलेने मोठा दावा केला आहे. यामुळे पोलीस यंत्रणाही हादरली आहे. तिच्या पतीने मित्रांना गँगरेप करायला लावल्याचा दावा महिलेने केला आहे. पोलिसांनी या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तसेच गुन्हाही दाखल केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील आहे.  मुरादाबादमध्ये दीड महिन्यापूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेने तिच्या पतीवर आरोप गंभीर आरोप केला आहे. तिच्या पतीने त्याच्या मित्रांना सामूहिक बलात्कार करायला लावल्याचा हा आरोप आहे. महिलेच्या तक्रारीवरून शुक्रवारी पती, सासरे आणि मित्रांसह 11 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

पीडीत महिलेने 15 फेब्रुवारी 2023 रोजी दुसऱ्या समाजातील तरुणासोबत प्रेमविवाह केला. लग्नानंतर दोन दिवसांनी सासरच्या घरी तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले. तिला जातिवाचक शब्द वापरून सासरच्या मंडळींनी तिचा अपमान केला गेला. त्यावेळी पीडीत महिलेने पोलिसांना फोन केला. मग सासरच्यांनी पोलिसांसमोर माफी मागितली अन् पुन्हा असे न करण्याचे मान्य केले. त्यानंतर ती महिला मुरादाबादला परतली. मुरादाबादमध्ये भाड्याचे घर घेऊन पतीसोबत राहू लागली.

त्या दिवशी काय केले

22 मार्च रोजी पीडीत महिलेची तब्येत अचानक बिघडली. पतीने तिला डॉक्टरांना दाखवू अन् औषध घेऊ, असे सांगून नेले. रस्त्यात तिला शीत पेय दिले. त्यात उत्तेजक पदार्थ टाकला होता. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर ती महिला शेतात दिसली. तीन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. तीन तरुण तिच्यावर बलात्कार करत असताना पती शेताबाहेर उभा राहून चौकीदारी करत होता,असे महिलेने म्हटले आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती आणि सासरच्या मंडळींसह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Follow Us
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक