AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनीस बज्मींनी उलघडला आपला यशाचा प्रवास; गुजराती भाषेचा केला गौरव

आजच्या कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये गुजराती भाषा, राज्य आणि संस्कृतीविषयी गौरवोद्गगार काढले.

अनीस बज्मींनी उलघडला आपला यशाचा प्रवास; गुजराती भाषेचा केला गौरव
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Oct 16, 2022 | 7:13 PM
Share

अहमदाबादः मागील तीन दिवसांपासून गुजरातमधील अहमदाबादमध्ये प्रवासी गुजराती पर्व-2022 सुरू आहे. त्यानिमित्त अनेक दिग्गज या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. आजच्या कार्यक्रमात चित्रपट दिग्दर्शक (Film Director) अनीस बज्मी ( Anis Bajmi)  सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांना सांगितले की, माझी कमजोरी ही आहे की मी कोणतीही भाषा (language)  पटकन शिकू शकत नाही, परंतू गुजराती भाषा मला लवकर शिकता येते असंही त्यांनी यावेळी मत व्यक्त केले. यावेळी त्यांना गुजराती भाषेविषयी प्रचंड कौतूक केले.

अहमदाबादमधील तीन दिवसीय प्रवासी गुजराती पर्व-2022 चा रविवार हा दुसरा दिवस आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यापासून ते चित्रपट जगतातील अनेक दिग्गज या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

आजच्या कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये गुजराती भाषा, राज्य आणि संस्कृतीविषयी गौरवोद्गगार काढले.

यावेळी ते म्हणाले की, जेव्हा माझे लग्न झाले, तेव्हा मला माझ्या पत्नीबरोबर गुजराती आणि हिंदी भाषेत संवाद साधवा लागत होता. मात्र मला गुजराती भाषा येत नव्हती. त्यानंतर मात्र मी गुजराती बोलायला शिकल्यामुळे मला चांगला संवाद साधता येऊ लागला असंही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी सांगितले की, माझी मुलंही आता गुजरातीमध्ये बोलतात. माझे सर्व नातेवाईक गुजरातचे असल्यामुळे आता याच भाषेतून संवाद साधणे चांगले झाले.

मला कोणतीही भाषा लवकर शिकता येत नाही तिच खरी माझी कमजोरी आहे. मात्र गुजराती भाषा मला लवकर शिकता आली असंही त्यांनी सांगितले. त्यासाठी मला देवाचे आभार मानले पाहिजे असंही त्यांनी नम्र पणे सांगितले.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत