AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heavy Rain Explainer : पाऊस इतका मोकाट का सुटलाय? महाराष्ट्रासह देशभरात पावसाचे थैमान, नेमकं कारण तरी काय?

India Monsoon 2025 : यंदा पावसाने राज्यातच नाही तर देशभरात थैमान घातलं आहे. पाऊस नुसता मोकाट सुटलाय असं वाक्य ग्रामीण भागात सर्रास ऐकू येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने जणू माणसाला, शेतीला वेठीस धरलं आहे. इतका मुसळधार पाऊस पडण्यामागचं काय आहे कारण?

Heavy Rain Explainer : पाऊस इतका मोकाट का सुटलाय? महाराष्ट्रासह देशभरात पावसाचे थैमान, नेमकं कारण तरी काय?
भारतीय पावसाचा बदलता उग्र चेहरा
| Updated on: Sep 24, 2025 | 11:07 AM
Share

Cloud Burst : पावसाने राज्यातच नाही तर देशभरात धुमाकूळ घातला आहे. जम्मू-काश्मीरपासून ते खालच्या टोकापर्यंत आणि गुजरातपासून ते पार पश्चिम बंगालपर्यंत पावसाने थैमान घातले आहे. पाऊस नुसता मोकाट सुटलाय. या मुसळधार पावसानं दोन महिन्यांपासून चाकरमान्यांना, शेतकऱ्यांना आणि शेतीला वेठीस धरलं आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली आहे. अनेकांचं संसार उद्धवस्त झालं आहे. शेतीचं तर मोठं नुकसान झालं आहे. नदी,ओढ्या काठच्या जमिनी गिळंकृत झाल्या आहेत. तर लाखो हेक्टरवरील जमीन खरडून निघाल्या आहेत. खरीपाचं पीक हातचं गेलं आहे. सगळी पिकं पाण्यात आहेत. शेतीचा तलाव झाला आहे. कापसासह सोयाबीन,मूग,उडीद आणि इतर अनेक पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेतात पंचनामे करणं सुद्धा अवघड झालं आहे. पावसाचे हे उग्र रुप कित्येक वर्षानंतर दिसले. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं आहे. हवामान, पर्यावरण बदलाचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.