VIDEO: बंगालमध्ये यास चक्रीवादळाचा प्रकोप; जेसीबी पाण्यात बुडाला

याठिकाणी रस्त्यावर पावसामुळे प्रचंड पाणी साचले आहे. | yaas cyclone

VIDEO: बंगालमध्ये यास चक्रीवादळाचा प्रकोप; जेसीबी पाण्यात बुडाला
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 12:31 PM

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये सध्या यास चक्रीवादळाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. दक्षिण 24 परगण्यात एक जेसीबी पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. येथील लोकांच्या मदतीसाठी हा जेसीबी आणण्यात आला होता. मात्र, याठिकाणी रस्त्यावर पावसामुळे प्रचंड पाणी साचले आहे. या पाण्यात हा जेसीबी बुडाला. (JCB down in West bengal heavy rain due to yaas cyclone)

ओदिशामध्ये सकाळी नऊच्या सुमारास वादळाच्या लँडफॉलला सुरुवात झाली. त्यानंतर दक्षिण 24 परगण्यातही त्याचे परिणाम जाणवायला सुरुवात झाली. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टी भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तत्पूर्वी मंगळवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यांमुळे उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील नैहाती आणि हलिहारमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले. (JCB down in West bengal heavy rain due to yaas cyclone)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.