AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jharkhand :’ज्या प्रमाणे मी एक एक क्षण तडफडत मी जीव सोडतेय, तसंच शाहरुखलाही मरावं लागेल’

ज्यावेळी अंकिताच्या अंगावर पेट्रोल टाकलं होतं. त्यावेळी त्यांच्या घरात आगीचा भडाका उडाला होता. तिथं असलेल्या लोकांनी तात्काळ ते विझवण्याचा प्रयत्न केला.

Jharkhand :'ज्या प्रमाणे मी एक एक क्षण तडफडत मी जीव सोडतेय, तसंच शाहरुखलाही मरावं लागेल'
Jharkhand :'ज्या प्रमाणे मी एक एक क्षण तडफडत मी जीव सोडतेय, तसंच शाहरुखलाही मरावं लागेल'Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Aug 30, 2022 | 7:58 PM
Share

नवी दिल्ली : आगीत एका मुलीचा मृत्यू (Death) झाला आहे. मृ्त्यूपुर्वी मुलीने दिलेल्या केलेलं शेवटचं वक्तव्य असं होतं की, माझ्या सारखाचं आरोपीचा तडफडून मृत्यू झाला पाहिजे. झारखंडमध्ये (Jharkhand) एका मुलीच्या अंगावर पेट्रोल ओतण्यात आलं होतं. त्यानंतर लागलेल्या आगीत मुलगी प्रचंड भाजली होती. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथं त्यांच्यावरती उपचार सुरु होते. ज्यावेळी मुलीने आरोपींची नावे पोलिसांना (Police) सांगितली. त्यावेळी त्यांचा सुद्धा असं तडफडत मृत्यू झाला पाहिजे असं पोलिसांनी सांगितलं. तरुणीचे शब्द ऐकून पोलिस देखील चक्रावून गेले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

अंकिता सिंग असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. अंकिता तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे व्हिडीओत सांगत आहे. त्या व्हिडीओमध्ये अंकिताने शेवटचे शब्द उच्चारले आहेत. त्यामध्ये तिने आरोपीला शिक्षा झाली पाहिजे असं म्हटलं आहे. “सोमवारी रात्री आम्ही पापा यांना शाहरुख या मुलाची माहिती दिली. अंकिताच्या वडिलांनी आपण याबाबत सकाळी बघून घेऊ असं म्हटलं. त्यानंतर दोन आरोपींनी सकाळी अंकिताच्या घराच्या खिडकीतून पेट्रोल टाकले आणि पेटवून देऊन पळ काढला. आरोपीची नावे शाहरुख खान आणि छोटू खान अशी आहेत. झालेल्या घटनेनंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ज्यावेळी अंकिताच्या अंगावर पेट्रोल टाकलं होतं. त्यावेळी त्यांच्या घरात आगीचा भडाका उडाला होता. तिथं असलेल्या लोकांनी तात्काळ ते विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु अंकिताने आरोपींना पाहिले होते. अंकिता 90 टक्के भाजली असल्याने तिचा झारखंड मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथं तिचा मृत्य झाला आहे. ज्यावेळी तिचा मृत्यू झाला त्यावेळी काही हिंदू संघटनांनी आंदोलन केल्याची माहिती मिळाली आहे.

Follow Us
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद