Explainer: लोकसभा अध्यक्षांना हटवणे, निवडीइतके सोपे आहे का? राहुल गांधींनी थोपटले दंड, स्पीकर खरंच बदलणार? प्रक्रिया काय?

Lok Sabha Speaker OM Birla: विरोधकांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष निवडण्याइतकेच हटवणे सोपं आहे का, असा सवाल केला जात आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चा पूर्ण होईपर्यंत लोकसभेत न जाण्याचा मोठा निर्णय बिर्ला यांनी घेतला आहे. अध्यक्षांना हटवण्याची प्रक्रिया आहे तरी काय?

Explainer: लोकसभा अध्यक्षांना हटवणे, निवडीइतके सोपे आहे का? राहुल गांधींनी थोपटले दंड, स्पीकर खरंच बदलणार? प्रक्रिया काय?
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 11, 2026 | 10:12 AM

Lok Sabha Speaker OM Birla: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठी घडामोड घडली आहे. देशाच्या आर्थिक नाडीची चाचपणी ऐवजी लोकसभेत अचानक वादाचा स्फोट झाला. विरोधकांनी गेल्या आठवड्यात चीन, सीमा रेषा, अमेरिकेसोबतचा व्यापारी करार यावरून मोठा गोंधळ घातला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारपर्यंत सभागृह तहकूब केलं. राहुल गांधी यांनी माजी लष्करी अधिकारी मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला आणि मोठा गदारोळ जाला. जे पुस्तक प्रकाशितच झालं नाही, त्यावर चर्चा होणे योग्य नाही, तसेच विरोधी पक्षाच्या नेत्याने असा उल्लेख करणे योग्य नसल्याची टीका झाली. तर अध्यक्ष ओम बिर्ला हे विरोधकांना, राहुल गांधी यांना बोलू देत नसल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात काँग्रेसने अविश्वास ठराव आणला. या संदर्भातील सूचनाही लोकसभा सचिवांकडे देण्यात आली. आता प्रश्न असा आहे की लोकसभा अध्यक्ष निवडण्याइतकेच त्यांना या पदावरून हटवणे सोपे आहे का? त्यांना हटवण्यासाठीची प्रक्रिया आहे काय? ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा