AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय!

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 10 लाखांचे बक्षीस सरकारने जाहीर केले आहे.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय!
pahalgam terror attack
| Updated on: Apr 23, 2025 | 9:04 PM
Share

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर आले आहेत. असे असतानाच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला सरकारने 20 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

सरकारने नेमकी काय घोषणा केली?

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर आला आहे. या दहशतवाद्यांचे स्केचही जारी करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर आता पहलगाममध्ये सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे. पहलगामधील घनदाट जंगलांत हा शोध चालू आहे. पुढचे काही दिवस ही शोधमोहीम चालूच राहणार आहे. या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 20 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पहलगामवरील हल्ल्याचा कट पाकिस्तानातील रावळपिंडी येथेच शिजला असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.