AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ड्रोन हल्ल्याबाबत पाकिस्तानी लष्कराने चार वेळा बदलले स्टेटमेंट

तुर्कीने ड्रोन त्यामुळे अतिशय प्रगत मानेल जात असून नव्या प्रकराच्या युद्धात त्यांच्या वापर केला जात आहे. तुर्की देशाने पाकिस्तानला दिलेल्या सोंगर ड्रोनद्वारे पाकिस्तान दे

ड्रोन हल्ल्याबाबत पाकिस्तानी लष्कराने चार वेळा बदलले स्टेटमेंट
| Updated on: May 09, 2025 | 10:08 PM
Share

भारत आणि पाकिस्तानात पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध सुरु झाले आहे. पाकिस्तानवर भारताने काल ड्रोन हल्ला केला. त्यासंदर्भात पाकिस्तानी लष्कराने वारंवार खोटे बोलत आपले स्टेटमेंट बदलले याचा पुरावा ट्वीटरवरच मिळाला आला आहे. पाकिस्तानी आर्मीने आधी भारतीयांचे ड्रोन आपल्या हद्दीत ११०० किमी आतमध्ये घुसल्याने मान्य केले. तर या ड्रोनना शोधून काढण्यात चायनीज रडार संपूर्णपणे अपशयी ठरल्याने पाकिस्तानने मान्य केले आहे.

आधी भारतीय ड्रोन आपल्या हद्दीत आलेच नाही असे सांगणाऱ्या पाकिस्तानी लष्कराने अखेर भारतीयांचे ड्रोन आपल्या हद्दीत ११०० किमी आतमध्ये घुसल्याने मान्य केले.तसेच हे ट्रोन शोधण्यात चायनीज रडार फेल ठरल्याची कबुली पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. नंतर ८ मे रोजी पाकचे लेफ्टनंट अहमत शरीफ यांनी सांगितले की आम्ही भारताने लाँच केलेली ड्रोन पाडून ठाकली आहे. ही ड्रोन्स तब्बत ३५ हजारफूट उंचीवर उडत असल्याचे पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा यांनी म्हटले आहे.

 तुर्कीने दिलेल्या सोंगर ड्रोनद्वारे हल्ला

त्यानंतर डिफेन्स मिनीस्टर ख्वाजा असिफ यांनी आम्ही भारतीय ड्रोन्सना पाडण्याचा प्रयत्न केला नाही. कारण त्यामुळे आमची लोकशन्स त्यांना कळाली असती असेही त्यांनी म्हटले आहे. ड्रोनचा आधारे इराण आणि काही ठिकाणी अमेरिकेने यापूर्वी हल्ले आहेत. हे ड्रोन त्यामुळे अतिशय प्रगत मानेल जात असून नव्या प्रकराच्या युद्धात त्यांच्या वापर केला जात आहे. तुर्की देशाने पाकिस्तानला दिलेल्या सोंगर ड्रोनद्वारे पाकिस्तान देशाने भारताच्या लष्करी तळाची माहीती चोरण्याचा प्रयत्न करत आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'