AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील गोविंद सागर तलावाजवळून सात पर्यटक बेपत्ता

. एकूण 11 पर्यटक येथे फिरण्यासाठी आले होते. मात्र. अचानक सात पर्यटक गायब झाला. अकरा जणांच्या या ग्रुप मधील सात पर्यटकांचा काहीच संपर्क होत नसल्याने बाकीचे पर्यटक चिंतेत आले आहेत. याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव पथके तलावाजवळ हजर झाली आहेत. या पथकांच्या माध्यमातून पर्यटकांचा शोध घेतला जात आहे.

Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील गोविंद सागर तलावाजवळून सात पर्यटक बेपत्ता
| Edited By: | Updated on: Aug 04, 2022 | 10:46 PM
Share

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेश(Himachal Pradesh) मधील गोविंद सागर तलावाजवळून(Gobind Sagar Lake) सात पर्यटक बेपत्ता(Seven tourists went missing) झाल्याचे वृत्त समोर आले आहे. एकूण 11 पर्यटक येथे फिरण्यासाठी आले होते. मात्र. अचानक सात पर्यटक गायब झाला. अकरा जणांच्या या ग्रुप मधील सात पर्यटकांचा काहीच संपर्क होत नसल्याने बाकीचे पर्यटक चिंतेत आले आहेत. याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव पथके तलावाजवळ हजर झाली आहेत. या पथकांच्या माध्यमातून पर्यटकांचा शोध घेतला जात आहे. मी देखील काही वेळात घटनास्थळी पोहोचत असल्याची माहिती उनाचे एसपी अरजीत सेन यांनी दिली. हिमाचल प्रदेशीतल उना जिल्ह्यातील बाबा गरीबनाथ मंदिराजवळील( Baba Garibnath Temple in Una) हा गोविंद सागर हा तलाव आहे. अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येत असतात.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?.