AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत पाकिस्तान सीमेवर खळबळजनक घटना, BSF ची मोठी कारवाई, थेट पाकिस्तानच्या बाजूने..

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिली आहेत. त्यातच काही महिन्यांपूर्वीच युद्धाची स्थिती होती. त्यातच आता पुन्हा पाकिस्तान आणि भारत सीमेवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पाकिस्तानच्या कुरापती काही कमी होत नाहीत.

भारत पाकिस्तान सीमेवर खळबळजनक घटना, BSF ची मोठी कारवाई, थेट पाकिस्तानच्या बाजूने..
India Pakistan border BSF
| Updated on: Oct 02, 2026 | 3:39 PM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागील अनेक दिवसांपासून तणाव बघायला मिळतो. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये मोठा हल्ला केला. थेट धर्म विचारून लोकांना टार्गेट केले. यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठे निर्णय घेतले. भारतातून पाकिस्तानमध्ये जाणारे पाणीही त्यांनी बंद केले. यासोबतच भारताने ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानविरोधात राबवले. ज्यात पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी अड्डे भारताने उद्धवस्थ केली. पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले. दोन्ही देशात कायमच तणाव राहिला आहे. पाकिस्तानातून भारतात दहशतवादी कारवाया घडवल्या जातात. ज्यानंतर भारताने पाकिस्तानला दणका दिला. मात्र, सीमेवर काड्या करण्याचे काम पाकिस्तानचे सुरूच आहे.

भारत पाकिस्तान सीमेवर मोठ्या घडामोठी घडताना दिसत आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी कारवाई केली. पाकिस्तानातून भारतात मोठी घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू होता. तो प्रयत्न भारताच्या सैन्याने हानून पाडला. BSF च्या जवानांनी पंजाबच्या तरनतारन सेक्टरमध्ये भारती पाकिस्तान सीमेवरील घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी केला. भारतात ही घुसखोरी सुरू होती.

पाकिस्तानी नागरिकांना थेट मारले. दोघेही रोजोके गावाच्या आसपास घुसखोरीचा प्रयत्न करत होते. मिळालेली अधिकची माहिती अशी की, इंटरनॅशनल सीमा पार करण्याचा प्रयत्न दोन व्यक्ती करत होते. यादरम्यान BSF च्या जवानांनी त्यांना बघितले. त्यानंतर त्यांना रोखण्यात आले. पण त्यांना थांबण्यास सांगूनही हे थांबले नाहीत. BSF कडून थेट फायरिंग करण्यात आले. ज्यात दोन लोक गेले. या घटनेने मोठी खळबळ उडाली.

अशाप्रकारची घुसखोरी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या बाजूने सातत्याने होत आहे. भारताने अनेकदा हा प्रयत्न हानून पाडला. पाकिस्तान आणि भारतात काही महिन्यांपूर्वीच युद्धाची स्थिती होती. दोन्ही देशांकडून मोठे हल्ले केले जात होते. शेवटी दोन्ही देशांमधील उच्च अधिकारी एकत्र बसले आणि त्यांनी यातून मार्ग काढला आणि युद्ध थांबवले. मात्र, अमेरिका आम्हीच हे युद्ध थांबल्याचा दावा करतात. ज्यावर भारताने स्पष्ट भूमिका घेतली. पाकिस्तान युद्ध थांबल्याचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांनाच देते.

Follow Us
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?