AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतावर कारवाई करण्याचा विचारही करू नका, गंभीर परिणाम होतील, अमेरिकेला इशारा, थेट..

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला. ज्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचले. अमेरिकेच्या संसदेत भारतावर टॅरिफ लावण्याबद्दल विधेयक पार पडले. ज्यानंतर भारतावर 100 टक्के टॅरिफ लागण्याची शक्यता आहे.

भारतावर कारवाई करण्याचा विचारही करू नका,  गंभीर परिणाम होतील, अमेरिकेला इशारा, थेट..
US and india
| Updated on: Sep 22, 2026 | 7:05 PM
Share

अमेरिकेने पुन्हा टॅरिफ लावण्यास सुरूवात केली. अमेरिकेच्या संसदेत एक विधेयक मंजूर झाला. या विधेयकानुसार, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्के टॅरिफ लावणा जाणार. भारत चीन यासारख्या देशांवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. काही महिन्यांपूर्वीच भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला होता. त्यानंतर पुन्हा टॅरिफचे मोठे संकट भारतावर आहे. जेपी मॉर्गन चेजचे सीईओ जेमी डिमॉन यांनी भारतावरील कारवाईवर बोलताना म्हटले की, अमेरिकेने भारतावर मोठी कारवाई करण्याअगोदर परिणाम देखील पाहावीत. अमेरिकेने भारत आणि पुर्ण देशाच्या तेल बाजारावर होणारा परिणाम लक्षात घेतला पाहिजे. डिमॉन म्हटले की, वॉशिंग्टनने पहिले समजून घेतले पाहिजे की, भारतीय रिफायनरी रशियाकडून घेत असलेल्या तेलाचा वापर कसा करते.

एक अशी आशा नक्कीच आहे की, अमेरिका सर्व व्यवस्थित समजून घेईल आणि जर भारत हा रशियाकडून तेल खरेदी करणार नाही आणि दुसऱ्या देशाकडून तेल खरेदी करणार आहे ते भारतीय तेल रिफायनरीसाठी नक्कीच योग्य नाही. डिमॉन यांचे हे विधान अशावेळी आले आहे, ज्यावेळी अमेरिका भारतावर टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे. आता अमेरिकेकडून रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर टॅरिफ लावण्याचा अधिकार मिळाला आहे.

फक्त रशियावर दबाव टाकण्यासाठी हे करणे योग्यन नाही, कारण त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारावरही होईल. अमेरिकेने युक्रेनला समर्थन देण्यासाठी पाऊले नक्कीच उचलली पाहिजेत. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतावर अमेरिका आणि युरोपीयन देशांकडून दबाव वाढला आहे. भारतावर रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने सतत टीका होत आहे. पण भारत त्याचा विरोध करत आहे.

रशियाकडून भारत कच्चे तेल खरेदी करत असल्याने भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावात आहेत. भारत आपल्या व्यापार आणि आर्थिक सुरक्षेसाठी ही पाऊले उचलत असल्याचे भारताने अनेकदा म्हटले. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रशियाकडून तेल खरेदी करणारा देश आहे. चीन हा रशियाकडून तेल खरेदी करणारा पहिल्या नंबरचा देश आहे. रशियाकडून मोठ्या प्रमाणात चीन तेल खरेदी करतो.

Follow Us
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...
कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
Thane | कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय