AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यूची शिट्टी, हा आवाज ऐकताच व्हा सावध, अनेकांना मरणानं गाठलंय

अनेकदा आपण जंगलामध्ये फिरण्यासाठी जातो, तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळतात, मात्र त्यातील एक आवाज असा देखील आहे, जो तुम्हाला मरणाच्या दारात पोहोचवू शकतो, जंगलातच नाही तर गावामध्ये शहरात कुठेही असा प्रकार तुमच्यासोबत घडू शकतो.

मृत्यूची शिट्टी, हा आवाज ऐकताच व्हा सावध, अनेकांना मरणानं गाठलंय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2025 | 9:39 PM
Share

अनेकांना जंगलामध्ये फिरण्याची आवड असते, अनेक जण विकेएंडला शेतात किंवा जंगलामध्ये फिरण्याचा मस्त प्लॅन बनवतात.  जंगल सफारीचा आनंद घेत असताना आपल्याला विविध पक्ष्यांचे, प्राण्यांचे किटकांचे आवाज ऐकू येतात, रात्रीच्या वेळी असे आवाज ऐकण्याचं थ्रीलच वेगळं आहे.  जंगलामध्ये फिरताना किंवा शेतात फिरताना फार काळजी घ्यावी लागते कारण तिथे अनेक विषारी आणि हिस्र प्राणी असू शकतात. असाच एक आवाज आहे, जो जर तुम्हाला कुठे ऐकू आला तर वेळीच सावध व्हा, हा आवाज साधारण कुकरच्या शिट्टीसारखा असतो.

जंगलामध्येच नाही तर शेताच्या ठिकाणी अगदी तुम्ही कुठे एखाद्या गावात असाल किंवा शहरातही कधी-कधी तुमच्या घरात अडचणीच्या जागी तुम्हाला असा आवाज ऐकू येवू शकतो. जर असा आवाज आलाच तर सावध व्हा, थेट त्या आवाजाच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण हा आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून, घोणस प्रजातीच्या सापाचा असतो.

भारतामध्ये सापाच्या ज्या चार प्रमुख विषारी प्रजाती आढळून येतात, ज्याला आपण बिग फोर म्हणतो त्यामध्ये घोणस या सापाचा समावेश होतो. घोणस हा अत्यंत विषारी साप असतो. तसेच तो प्रचंड चपळ देखील असतो, त्याला जेव्हा धोका जाणवतो तेव्हा तो कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो, आणि तो इतका चपळ असतो की काही कळायच्या आत आपली शिकार समजून तुमच्यावर हल्ला करू शकतो, अनेक जण या सापाला अजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात, मात्र अशी चूक करू नका, तुमच्या घरात कोणताही साप आढळला तर त्याची माहिती सर्वात आधी सर्वमित्रांना द्या.

घोणस साप हा अत्यंत विषारी साप आहे, मात्र वेळेत जर उपचार मिळाले तर तुमचा जीव वाचू शकतो. मात्र उपचार मिळण्यास जर उशिर झाला तर तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो.  घोणस हा रानात, दगडांच्या फटीमध्ये, अडचणीच्या जागी असा कुठेही आढळू येतो, महाराष्ट्रात याचा वावर सर्वाधिक आहे.  याला रसेल व्हायपर असं देखील म्हणतात.

घोणस कसा ओळखायचा? 

घोणसच्या सर्व अंगावर तपकिरी किंवा फिकट पिवळ्या रंगाचे विशिष्ट आकाराचे ठिपके असतात जे शिपटीकडून तोडांकडे जाताना कमी -कमी होत जातात, हे सर्व ठिपके एका ओळीत असतात. घोणस दिसालाय साधारणपणे आजगरासारखाच दिसतो, मात्र तो आजगर नसतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं