AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 Festival of India: सणांचा आनंद होणार दुप्पट, टीव्ही 9 कडून खास आयोजन

TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया : TV 9 नेटवर्कचा हा उपक्रम उत्सवाचा आनंद द्विगुणीत करणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. येत्या शुक्रवारी (20 ऑक्टोबर) TV9 नेटवर्कचा हा 'फेस्टिव्हल ऑफ इंडिया' सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होत आहे.

TV9 Festival of India: सणांचा आनंद होणार दुप्पट, टीव्ही 9 कडून खास आयोजन
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 19, 2023 | 4:08 PM
Share

नवी दिल्ली : TV9 नेटवर्क उत्सव आणखी रंगतदार बनवला आहे. कारण TV9 नेटवर्क 20 ऑक्टोबरपासून दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. हा कार्यक्रम 24 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. टीव्ही ९ नेटवर्कचा हा उपक्रम षष्ठी ते दशमीपर्यंत उत्सवाचा उत्साह वाढवेल. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसणार आहे. येत्या शुक्रवारी (20 ऑक्टोबर) TV9 नेटवर्कचा हा ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल. टीव्ही नाईन नेटवर्कने दिवाळीपूर्वी दुर्गापूजेच्या मोसमात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात तुम्हाला केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी उत्पादनांचीही खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

याशिवाय फॅशनेबल कपडे, अत्याधुनिक गॅजेट्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, गृहोपयोगी वस्तू आणि वाहनांचे विविध स्टॉल्स असणार आहेत. येथून तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू अगदी वाजवी दरात खरेदी करू शकता. दुचाकीचा स्टॉलही आहे. TV9 नेटवर्कच्या या ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये देश-विदेशातील विविध उत्पादनांचे प्रदर्शन होणार आहे. इटली, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, थायलंड आदी अनेक देशांतील प्रदर्शने येथे भरवली जात आहेत.

TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया बद्दल काही महत्वाची माहिती

  • तारीख – ऑक्टोबर 20 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2023
  • सकाळी १० वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे
  • स्थळ – मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम, इंडिया गेट जवळ, नवी दिल्ली
  • प्रवेश शुल्क नाही

वेस्टिव्हलची काही खास वैशिष्ट्ये

  • नाव – TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया
  • 200 हून अधिक जीवनशैली आणि शॉपिंग स्टॉल्स
  • इटली, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, थायलंड आणि अनेक देशांतील प्रदर्शने
  • खाद्यपदार्थात विविधता
  • लाइव्ह संगीत आणि मनोरंजन
  • 20 हून अधिक थेट प्रदर्शन
  • दुर्गापूजेचे थेट दर्शन

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?