AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आता थेट रशियावर भीषण हल्ला, रिफायनरी उडवल्या, सैन्य तळांवरही हल्ले, जग हादरलं

सध्या इराण आणि अमेरिकेमध्ये मोठा तणाव पहायला मिळत आहे. सगळ्या जगाचं लक्ष स्ट्रेट ऑफ होर्मूजकडे लागलेलं असतानाच रशियावर भीषण हल्ला करण्यात आला आहे, रशियाच्या रिफायनरी उडवण्यात आल्या आहेत.

मोठी बातमी! आता थेट रशियावर भीषण हल्ला, रिफायनरी उडवल्या, सैन्य तळांवरही हल्ले, जग हादरलं
putin Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 20, 2026 | 9:03 PM
Share

स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये सध्या मोठा तणाव पहायला मिळत आहे. इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे अमेरिका देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये तळ ठेकून बसली आहे. अमेरिकेनं ईराणचं एक व्यापारी जहाजं आपल्या ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आता वातावरण अजूनच तापलं आहे. अमेरिकेनं इराणचं जहाज ताब्यात घेताच इराण अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळतं आहे. आम्ही बदला घेऊ असा थेट इशाराच इराणने अमेरिकेला दिला आहे. सर्व जगाचं लक्ष सध्या स्ट्रेट ऑफ होर्मूजवर लागलेलं असतानाच आता दुसरीकडे रशियावर भीषण हल्ला झाला आहे.

युक्रेनने रशियावर ड्रोन्स आणि मिसाइलने भीषण हल्ला केला आहे. काळ्या समुद्राच्या जवळ असलेल्या रशियाच्या सैन्य तळांवर युक्रेनकडून हल्ला करण्यात आला आहे. याबाबत युक्रेनच्या सैन्य अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आहे. आम्ही रशियाच्या अनेक सैन्य तळांवर हल्ला केल्याचं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही रशियाच्या जहाजांवर देखील हल्ला केल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. दरम्यान युक्रेनने जहाजांवर हल्ला केल्याचा वृत्ताला अद्याप रशियाकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

मात्र युक्रेनने तेल डेपो आणि रिफायनरींवर हल्ला केल्याचं रशियानं मान्य केलं आहे. युक्रेनने रशियाच्या ज्या रिफायनरीवर हल्ला केला आहे, त्या रिफायनरीमधून रशिया दिवसाला तब्बल 2,40000 बॅरल क्रूड ऑईल प्रोड्यूस करतो. हा रशियावर झालेला सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची बातमी देखील समोर आली आहे. दरम्यान एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे, अमेरिका आणि इराण यांच्यामधील युद्धविराम संपण्यासाठी अवघे काही तास बाकी असतानाच पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये वातावरण तापलं आहे. जर स्थिती अशी राहील तर जगात तिसरं महायुद्ध देखील होऊ शकतं अशी परिस्थिती आहे, त्यातच आता पुन्हा एकदा युक्रेननं रशियावर हल्ला केला आहे. यामुळे पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...