Explainer : नीटचा पेपर लीक झाला, आता दोषींना काय शिक्षा होणार; कायद्यात तरतूद काय; वाचा A टू Z

नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत अनेक संशयितांना अटक झालेली आहे. सीबीआय या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात कोणत्या कायद्यानुसार खटला उभा केला जाणार, ते जाणून घेऊ या...

Explainer : नीटचा पेपर लीक झाला, आता दोषींना काय शिक्षा होणार; कायद्यात तरतूद काय; वाचा A टू Z
neet paper leak
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 17, 2026 | 2:52 PM

NEET Paper Leak : दरवर्षी लाखो विद्यार्थी नीट या परीक्षेची तयारी करतात. ही परीक्षा देऊन गुणवत्ता यादीत नाव आल्यावर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवता यतो. म्हणजेच नीट परीक्षा देऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करता येते. डॉक्टर होने आजघडीला देशातील कोट्यवधी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे स्वप्न आहे. परंतु नुकतेच झालेल्या नीटच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे वृत्त आले आणि देशभरात एकच खळबळ उडाली या प्रकरणाचा आता सीबीआयकडून तपास केला जात आहे. आतापर्यंत अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नीट पेपरफुटीमध्ये महाराष्ट्रातीलही काही आरोपी आहेत. या पेपरफुटीमुळे देशातील तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतोय. आता या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळेच अशा पेपरफुटी प्रकरणात कारवाई करण्यासाठी कोणता कायदा आहे? या कायद्यात शिक्षेची तरतूद काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…. भारतात एखाद्या परीक्षेचा पेपर लिक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा पेपर...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us