AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today : सिनेमाचंच नव्हे तर जगाचंही चित्र AI मुळे बदलणार, दिग्गज सांगणार पूर्ण प्लान

भविष्यात फिल्म आणि टेलिव्हिजनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर दुसऱ्या सेक्टरच्या तुलनेत अधिक आहे. त्यावरच टीव्ही9 नेटवर्कने आयोजिक केलेल्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे कॉन्क्लेव्हमध्ये चर्चा होणरा आहे. या चर्चेत MARZचे सीईओ जोनाथन ब्रॉन्फमॅनही सामील होणार आहेत. या कार्यक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्यामुळे फिल्म आणि टेलिव्हिजन सेक्टरमधील तंत्रज्ञानाच्या बदलत्या भूमिकेवर मंथन होणार आहे.

What India Thinks Today : सिनेमाचंच नव्हे तर जगाचंही चित्र AI मुळे बदलणार, दिग्गज सांगणार पूर्ण प्लान
What India Thinks Today News 9 global summit 2024
| Updated on: Feb 23, 2024 | 6:47 PM
Share

नवी दिल्ली | 23 फेब्रुवारी 2024 : टीव्ही 9 नेटवर्कने देशातील सर्वात मोठ्या सोहळ्याचं आयोजन केलं आहे. व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समीटचं टीव्ही9 ने आयोजन केलं आहे. या कॉन्क्लेव्हचं हे दुसरं पर्व आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या या सोहळ्याला देशातीलच नव्हे तर जगातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला संबोधित करणार आहेत. केंद्रातील अनेक मंत्रीही या सोहळ्यात आपले विचार मांडणार असून फिल्मी दुनियेतील दिग्गज कलाकारांचाही यात समावेश होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्सपर्ट आणि MARZचे सीईओ जोनाथन ब्रॉन्फमॅन हे सिनेमातील एआयचं महत्त्व अधोरेखित करणार आहेत. याशिवाय मायक्रोसॉफ्टचे समिक रॉयही या चर्चेत भाग घेणार आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या जगातील सर्वात हॉट टेक्नॉलॉजी आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे याची चर्चा सुरूच असते. जेव्हापासून चॅटजीपीटी आणि गुगल जेमिनी सारखे टुल्स आले आहेत. तेव्हापासून याची लोकप्रियता अधिक वाढली आहे. पण एआयए एवढ्यापुरतंच सीमित नाहीये. तर, उद्योग, मेडिकल, फिल्म आदी क्षेत्रातही त्याचा मोठ्याप्रमाणावर वापर होत आहे. आता आम्ही तुम्हाला जोनाथन ब्रॉन्फमॅ आणि समिक रॉय यांच्याबाबत सांगत आहोत.

जोनाथन ब्रॉन्फमॅन : सीईओ, MARZ

जोनाथन ब्रॉफमॅन हे कॅनडाचे प्रसिद्ध सिने निर्माते आणि मॉन्स्टर्स एलिअन्स रोबोट्स जॉम्बीज (MARZ) VFXचे सीईओ आहेत. त्यांची कंपनी सिनेमा आणि टेलिव्हिजनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि VFX चा वापर करण्याचं काम करते. त्यांनी मॅकगिल विद्यापीठातून बीकॉम केलं आहे. व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या स्टेजवरून जोनाथन हे व्हिज्युअल इफेक्ट आणि कंटेट क्रिएशनमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या भूमिकेवर भाष्य करणार आहेत.

या इव्हेंटमध्ये जोनाथन हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हायक्वालिटी टीव्ही कंटेट प्रोड्यूस करण्याचा मंत्र देणार आहेत. मनोरंजन आणि मीडिया उद्योगातील लोकांना सध्याच्या काळात VFX ला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कसे चांगले करता येईल हे समजून घेण्याची संधी मिळणार आहे.

समिक रॉय : कार्यकारी संचालक, मायक्रोसॉफ्ट इंडियाट

समिक रॉय हे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे कार्यकारी संचालक (कार्पोरेट, मीडिया आणि स्मॉल बिझनेस) म्हणून कार्यरत आहेत. टेक्नॉलॉजी आणि बिझनेस स्ट्रॅटेजीचे सखोल ज्ञान असण्याबरोबरच लेटेस्ट डिजीटल सोल्शून्सच्यासह लेव्हलच्या एंटरप्रायजेसला सशक्त करण्याचं काम करतात. समिक यांची कुशल लीडशीप आणि दूरदृष्टीकोण यामुळे संपूर्ण भारतात बिझनेससाठी डिजीटल ट्रान्स्फॉर्मेशन, प्रॉडक्टिव्हिटी आणि कॉम्पिटिशन वाढवण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या प्रयत्नांना वाव देत आहेत. सर्वसमावेशी विकासासाठी तंत्रज्ञानाचा लाभ उठवण्याची त्यांची प्रतिब्धता दर्शविते.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती