AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतामध्ये ‘या’ आडनावाच्या लोकांची संख्या आहे सर्वाधिक; 15 पैकी एकाच नाव असतंच असतं

व्यक्तीची ओळख ही त्याच्या आडनावावरून होतं असते. माणूस जन्माला आला की त्याचं नाव ठेवलं जातं. मात्र तो कोणत्या कुटुंबामध्ये जन्माला आला त्यावरून त्याचं आडनाव ठरतं. 

भारतामध्ये 'या' आडनावाच्या लोकांची संख्या आहे सर्वाधिक; 15 पैकी एकाच नाव असतंच असतं
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 19, 2025 | 6:00 PM
Share

व्यक्तीची ओळख ही त्याच्या आडनावावरून होतं असते. माणूस जन्माला आला की त्याचं नाव ठेवलं जातं. मात्र तो कोणत्या कुटुंबामध्ये जन्माला आला त्यावरून त्याचं आडनाव ठरतं.  अनेकदा आडनावावरून त्या व्यक्तीची जात देखील ठळकपणे दिसून येते. आपलं आडनाव काय असावं हे त्या व्यक्तीच्या हातामध्ये नसतं. मात्र आता अनेकजण आपलं आडनाव देखील बदलतात. काही आडनावं अशी असतात की त्या आडनावरून त्या व्यक्तीच्या जातीची ओळख होत नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास समजा एखादा व्यक्ती एखाद्या गावामध्ये राहात असेल तर त्या गावाची ओळख सांगणारं आडनाव तो व्यक्ती आपल्या नावाच्या पुढे लावतो.  जसं की नाशिककर, नागपूरकर इत्यादी. तर काही लोकांना आपलं आडनाव युनिक असावं असं वाटत असतं. त्यामुळे ते देखील काही जण आपलं आडनाव बदलतात.

भारताचा विचार केल्यास या खंडप्राय देशामध्ये जवळपास चाळीस लाखांपेक्षाही जास्त आडनावं तुम्हाला आढळून येतील. काही आडनाव ही गमतीदार असतात. त्यावरून अनेकदा विनोद देखील होतात. तर काही आडनाव हे भारदस्त असतात. अशी आडनावं कॉमन असली तर त्याचा एक वेगळा प्रभाव असतो.

आज आपण अशा कॉमन नावाची माहिती घेणार आहोत, जी आडनावं भारतामध्ये सर्वाधिक लोकांची आहेत. भारतामध्ये तुम्हाला जवळपास चाळीस लाखांपेक्षाही जास्त आडनावं आढळू येतील. मात्र त्यातील अशी काही आडनावं आहेत, जी दहा लोकांपैकी एकाचं तरी असतंच असतं.  देशातील सर्वात कॉमन आडनाव म्हणजे कुमार हे आहे. कुमार हे नाव तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये जा तिथे तुम्हाला आढळून येणार. कुमार हे आडनाव देशातील सर्वात कॉमन आडनाव आहे. या आडनावाचे माणसं तुम्हाला सर्वत्र आढळून येतात. काही मुली आपल्या नावाच्या पुढे कुमारी असं नाव देखील लावतात. तर कही जणी देवी असं देखील नाव लावतात, ही आडनावं देखील भारतामध्ये खूपच कॉमन आहेत. त्यामुळे कुमार हे आडनाव भारतातील सर्वात जास्त लोकांचं असावं असा अंदाज आहे.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ