Explainer : कोण होते खनानी ब्रदर्स?, ज्यांचे हवाला रॅकेट नोटबंदीने झाले उद्धवस्थ?, धुरंधरची असली कहाणी काय ?

खनानी ब्रदर्स धुरंधर चित्रपटातून जगासमोर पडद्यावर दिसत असले तरी त्यांनी पाकिस्तानातून कसे आपले नेटवर्क कसे पसरले आणि दाऊदच्या इशाऱ्यावर भारताविरोधात एक प्रकारचे आर्थिक युद्ध कसे सुरु केले याचा हा लेखा जोखा....

Explainer : कोण होते खनानी ब्रदर्स?, ज्यांचे हवाला रॅकेट नोटबंदीने झाले उद्धवस्थ?, धुरंधरची असली कहाणी काय ?
Khanani Brothers
| Updated on: Mar 30, 2026 | 6:30 PM

धुरंधर-२ या चित्रपटातील तो सीन जेथे ‘हमजा अली मजारी’ चे कॅरेक्टर करणारा अभिनेता रणवीर सिंह, खनानी ब्रदर्सपैकी एक असलेल्या जावेद खनानी याचा खात्मा करताना पडद्यावर दाखवले आहे. परंतू पडद्यावर सनसनाटी आणि रोमांचक वाटणारी ही कहाणी प्रत्यक्षात त्याहून अधिक खतरनाक आहे. जावेद आणि अल्ताफ खनानी या दोघा भावांची हवाला रॅकेटची ही कहाणी काय आहे हे पाहूयात…. ‘पैसा बँक से नहीं, रास्तों से चलता है..और वो रास्ते हमारे हैं’, धुरंधर-१ मधील खनानी ब्रदर्सचा हा डायलॉग हा खनानी ब्रदर्सच्या असली नेटवर्कची कहाणी सांगतो. ज्याने सीमारेषा, कायदा आणि सर्वयंत्रणांना धाब्यावर बसवून भारतात नकली नोटांचा पूर आणला होता. त्यांच्या डोक्यावर पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयच्या आशीवार्द होता. राजकीय संरक्षण होते आणि पाकिस्तानी सरकार त्यांच्यावर मेहरबान होते. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us