2026 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, केली फक्त 1.85 कोटींची कमाई, OTT वर येताच आला ट्रेंडिगमध्ये

2026 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, 16 कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली फक्त 1.85 कोटी रुपयांची कमाई. OTT वर येताच आला ट्रेंडिगमध्ये.

| Updated on: Jun 25, 2026 | 5:09 PM
1 / 5
2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गिन्नी वेड्स सनी 2’ या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. अविनाश तिवारी आणि मेधा शंकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा थिएटरमधील प्रवास फारच अल्पकाळ टिकला.

2 / 5
सुमारे 16 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात केवळ 1.85 कोटी रुपयांची कमाई केली, तर भारतीय बॉक्स ऑफिसवर त्याचे निव्वळ कलेक्शन सुमारे 1.58 कोटी रुपये राहिले. त्यामुळे हा चित्रपट 2026 मधील सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक ठरला.

3 / 5
मात्र, थिएटरमध्ये अपयशी ठरलेला हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. 24 एप्रिल रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित झाल्यानंतर आता हा चित्रपट OTT वर उपलब्ध झाला असून, Amazon Prime Video वरील टॉप ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवण्यात तो यशस्वी ठरला आहे.

4 / 5
याआधी हा चित्रपट ZEE5 वरही प्रदर्शित करण्यात आला होता. सध्या तो OTT वरील टॉप ट्रेंडिंग चित्रपटांमध्ये गणला जात आहे. चित्रपटाची कथा ऋषिकेशमध्ये राहणाऱ्या शिवांश चतुर्वेदी उर्फ ‘सनी’ या साध्या आणि कुस्तीप्रेमी तरुणाभोवती फिरते.

5 / 5
बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेल्या ‘गिन्नी वेड्स सनी 2’ ला OTT वर मात्र चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रेक्षकांकडून त्याचे सकारात्मक स्वागत होत आहे. त्यामुळे थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेला हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर नव्याने लोकप्रिय होताना दिसत आहे.

Follow Us