34 वर्षांपूर्वीच प्रचंड प्रसिद्ध गाणं, जे कितीही वेळा ऐकलं तरी भरत नाही मन, लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचे आवडते

90 च्या दशकातील सर्वाच लोकप्रिय गाणं. जे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचे आहे सर्वात आवडते. ऐकताच प्रत्येक माणूस गाण्यात होतं मग्न.

| Updated on: Mar 27, 2026 | 11:31 AM
1 / 5
90 च्या दशकातील हिंदी चित्रपटांप्रमाणेच त्या चित्रपटांमधील गाण्यांचीही जादूही कायम होती. आजही त्या काळातील गाणी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात.

2 / 5
त्या काळातील गाण्यांमध्ये एक वेगळाच साधेपणा आणि प्रामाणिकपणा होता. त्यासोबतच धून इतक्या मधुर असायच्या की एकदाच ऐकल्या तरी त्या सहज लक्षात राहायच्या. गाण्यांचे शब्दही थेट मनाला भिडणारे असायचे. त्यामुळे प्रत्येकजण त्या गाण्यांशी स्वतःला जोडू शकत होता.

3 / 5
त्या काळात गाणी फक्त ऐकण्यासाठी नव्हती तर ती अनुभवण्यासाठी असायची. कुटुंबासोबत रेडिओवर किंवा कॅसेटवर गाणी ऐकण्याचा अनुभव काही वेगळाच होता. प्रत्येक गाणं एखाद्या आठवणीशी जोडलेलं असायचं. आजही हीच गाणी पुन्हा ऐकली की जुन्या आठवणी ताज्या होतात.

4 / 5
अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे ‘छोटी सी आशा’. 1992 साली प्रदर्शित झालेल्या 'रोजा' या सुपरहिट चित्रपटातील हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. “दिल है छोटा-सा, छोटी-सी आशा…” या ओळी आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत.

5 / 5
‘छोटी सी आशा’ या गाण्याची लोकप्रियता केवळ त्या काळापुरती मर्यादित राहिली नाही. आजही यूट्यूब आणि विविध म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर हे गाणं मोठ्या प्रमाणात ऐकलं जातं. अनेक गायकांनी या गाण्याचे वेगळे व्हर्जनही सादर केले आहेत पण मूळ गाण्याची जादू अजूनही वेगळीच आहे.

Follow Us