38 वर्षांची मुनमुन दत्ता दिसते 27 ची, 4 नंबरचा फोटो प्रचंड चर्चेत, फोटोवरून नजर हटवणे कठीण

'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या या फोटोंवरून तुमची नजर हटणार नाही. चाहते करत आहेत तिच्या सौंदर्याचं कौतुक.

| Updated on: Jan 27, 2026 | 1:30 PM
1 / 5
गेल्या अनेक दिवसांपासून 'तारक मेहता का उलटा चष्मा' ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता ही देखील तिच्या अभिनयामुळे प्रचंड चर्चेत असते.

2 / 5
अशातच आता पुन्हा एकदा मुनमुन दत्ता सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. पण यावेळी तिचा अभिनय नाही तर तिचा सौंदर्य आणि हटके लुकमुळे ती चर्चेत आली आहे.

3 / 5
सोशल मीडियावर तिचे काही सुंदर फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिचं सौंदर्य आणि लूक पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.

4 / 5
मुनमुन दत्ता ही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. सध्या ती तिच्या वेगवेगळ्या ड्रेसमुळे चर्चेत आहे. या फोटोमध्ये तिचा लूक खूपच आकर्षित करत आहे.

5 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे. मुनमुन दत्ता ही अद्याप सिंगल आयुष्य जगत नाही. सोशल मीडियावर तिच्या लग्नाच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.