लग्न न करातच विधवा झालेली ही अभिनेत्री, सुपरस्टार पेक्षा जास्त घेयची मानधन, शेवटी…

50 च्या दशकातील टॉप अभिनेत्री, जी सुपरस्टार पेक्षा देखील जास्त फी घेयची. मात्र, ती विना लग्न करताच झाली विधवा. शेवटपर्यंत विधवा म्हणून काढलं आयु्ष्य. कोण आहे ती अभिनेत्री?

| Updated on: Mar 25, 2026 | 3:18 PM
1 / 5
हिंदी चित्रपटसृष्टी पूर्णपणे पुरुषप्रधान असलेल्या काळात अभिनेत्री नंदा कर्नाटकी यांनी आपल्या अभिनयासोबतच इतर कलाकारांना संधी देत वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी संघर्ष करत असलेल्या शशि कपूर यांच्यासोबत अनेक चित्रपट साइन केले आणि ‘जब जब फूल खिले’सारख्या चित्रपटामुळे त्यांना सुपरस्टार बनण्याचा मार्ग मिळाला.

2 / 5
नंदा या दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक विनायक दामोदर कर्नाटकी यांच्या कन्या होत्या,तर प्रसिद्ध दिग्दर्शक वी. शांताराम हे त्यांचे काका होते. लहान वयातच वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आणि त्यांना बालकलाकार म्हणून काम सुरू करावे लागले.

3 / 5
‘बेबी नंदा’ म्हणून ओळख मिळाल्यानंतर त्यांनी ‘तूफान और दिया’ आणि ‘छोटी बहन’ या चित्रपटांमधून मोठे यश मिळवले. ‘छोटी बहन’मधील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणले आणि त्या काळातील आदर्श छोटी बहन म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या.

4 / 5
1960 च्या दशकात त्या आघाडीच्या आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाऊ लागल्या. देव आनंद आणि अशोक कुमार यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केले.

5 / 5
वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांना मोठा धक्का बसला. त्यांचा नवरा मनमोहन देसाई यांच्या निधनानंतर त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. 1972 मधील ‘शोर’ हा त्यांचा शेवटचा यशस्वी चित्रपट ठरला. 25 मार्च 2014 रोजी वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

Follow Us