
अभिनेत्री साई पल्लवी हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. साई पल्लवी सोशल मीडियावर सक्रिय असते.

सध्या एक जोरदार चर्चा सुरू आहे की, साई पल्लवी ही एक अभिनेत्याला डेट करतंय. हेच नाहीतर तो अभिनेता दोन लेकरांचा बाप आहे.

या चर्चांवर साई पल्लवी हिने अजून काहीही भाष्य केले नाहीये. साई पल्लवी नेमकी कोणाला डेट करत आहे, याबद्दल काहीही खुलासा होऊ शकला नाहीये.

साई पल्लवी हिने फक्त साऊथ चित्रपटच नाहीतर बॉलिवूडमध्येही धमाका केलाय. साई पल्लवीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

साई पल्लवी ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना साई पल्लवी ही दिसते.