
शाहरुख खान याने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिली आहेत. शाहरुख खान याच्यासाठी 2023 हे वर्षे अत्यंत खास ठरले.

शाहरुख खान याला चक्क एका चित्रपटात निर्मात्यांनी मजबूरी म्हणून निर्मात्यांनी घेतले. निर्मात्यांची पहिली पसंद शाहरुख खान नव्हता.

हा चित्रपट दुसरा तिसरा कोणता नसून शाहरुख खान याचा ‘बाजीगर’ चित्रपट. जो त्याच्या करिअरसाठी अत्यंत महत्वाचा ठरला.

बाजीगर चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंदी सलमान खान आणि अनिल कपूर होते. मात्र, या स्टारने नकार दिल्याने शाहरुख खानला संधी मिळाली.

शाहरुख खान याचा हा चित्रपट धमाल करताना दिसला. शाहरुख खान याचा पठाण, जवान हे चित्रपट 2023 मध्ये धमाल करताना दिसले.