हा एक फेसपॅक लावा चेहऱ्याला असंख्य समस्या होतील दूर आणि..

त्वचा निरोगी ठेवायची असेल तर सर्वात महत्वाचे आहे की, त्वचेची काळजी तुम्ही नक्की कशी घेता. एक खास फेसपॅक असा ज्याच्या मदतीने तुम्ही तजेलदार त्वचा आरामात मिळू शकता.

| Updated on: Feb 21, 2026 | 3:12 PM
1 / 5
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये त्वचेच्या असंख्य समस्या निर्माण होत आहेत. त्वचा कोरडी पडणे किंवा त्वचेवर पिंपल्स या समस्यांनी अनेकजण हैराण झाली आहेत. 

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये त्वचेच्या असंख्य समस्या निर्माण होत आहेत. त्वचा कोरडी पडणे किंवा त्वचेवर पिंपल्स या समस्यांनी अनेकजण हैराण झाली आहेत. 

2 / 5

जर त्यापैकी तुम्ही पण असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. काही घरगुती उपाय करून आपण त्वचेच्या समस्या आरामात दूर करू शकता, ज्यामुळे तजेलदार त्वचा मिळण्यास मदत होईल. 

3 / 5

दही, तांदळाचे पीठ घ्या आणि त्यामध्ये मध मिक्स करा. छान पेस्ट तयार करा आणि आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेच्या असंख्य समस्या या दूर होण्यास मदत होते. 

4 / 5

हा पॅक चेहऱ्यावर 20 ते 25 मिनिटे ठेवा. त्यानंतर चेहऱा स्वच्छ पाण्याने धुवा. हा उपाय दोन दिवसातून एकदा जरी केला तरीही त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. 

5 / 5

दही, तांदळाचे पीठ आणि मध आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. ज्यामुळे, पिंपल्स, खराब त्वचा या सारख्या असंख्य समस्या या दूर होण्यास मदत होते. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us