बेंगळुरुच्या व्यक्तीनं खरेदी केला २० कोटींचा कुत्रा, या कुत्र्याची विशेषता काय?

| Updated on: Jan 09, 2023 | 8:06 PM

कोकेशीयन शेफर्ड जातीचा हा कुत्रा आहे. बेंगळुरुच्या कुत्रा प्रेमीनं कोकेशीयन शेफर्ड जातीचा कुत्रा खरेदी केला आहे. या कुत्र्याची किंमत जवळपास २० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय.

1 / 5
कोकेशीयन शेफर्ड बुद्धिमान समजला जातो. चौकीदारीसाठी या जातीच्या कुत्र्यांचा वापर केला जातो.

2 / 5
सतीश यांनी या कुत्र्याचं नाव कॅडबॉम हैदर असं ठेवलं. हा कुत्रा सध्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.

3 / 5
हा कुत्रा प्रामुख्यानं जॉर्जिया, आर्मिनिया आणि अजरबैजानसारख्या देशांत आढळतो.

4 / 5
सतीश यांनी हैदराबादच्या एका ब्रिडरकडून दीड वर्षांपासून हा कुत्रा खरेदी केला आहे.

5 / 5
कुत्रा खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं नाव एस. सतीश आहे. ते डॉग ब्रिडर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. पैशाचा व्यवहार अद्याप झाला नसल्याचं सांगितलं जातंय.