AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan : वर्ल्ड कपनंतर जसप्रीत बुमराहची बायको संजना गणेशनचे बिकिनीमधील हॉट फोटो व्हायरल

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan : T20 वर्ल्ड कपमधील शानदार विजयानंतर अनेक खेळाडूंचे पार्टनर चर्चेमध्ये आहेत. यापैकीच एक आहे भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची बायको संजना गणेशन. मॅचनंतर बुमराह आणि संजना गणेशनच्या सिजलिंग केमिस्ट्रीने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. दोघे मैदानात खुल्लम-खुल्ला प्रेम करताना दिसले.

| Updated on: Mar 11, 2026 | 4:31 PM
Share
जसप्रीत बुमराहची लेडी लव संजना गणेशनचं फॅशन वर्ल्डशी नातं होतं. संजना ब्यूटी पेजेंट फेमिना मिस इंडियाची फायनलिस्ट होती. तिने फेमिना स्टाइल डीवामध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलय.

जसप्रीत बुमराहची लेडी लव संजना गणेशनचं फॅशन वर्ल्डशी नातं होतं. संजना ब्यूटी पेजेंट फेमिना मिस इंडियाची फायनलिस्ट होती. तिने फेमिना स्टाइल डीवामध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलय.

1 / 5
बुमहारची पत्नी जितकी सुंदर आहे, तितकीच ती बोल्ड आणि ग्लॅमरस सुद्धा आहे. ती तिच्या सिजलिंग अदांनी फॅन्सना आकर्षित करते. तिचे काही बोल्ड फोटो आता समोर आलेत.

बुमहारची पत्नी जितकी सुंदर आहे, तितकीच ती बोल्ड आणि ग्लॅमरस सुद्धा आहे. ती तिच्या सिजलिंग अदांनी फॅन्सना आकर्षित करते. तिचे काही बोल्ड फोटो आता समोर आलेत.

2 / 5
संजनाचं इन्स्टाग्राम हँडल तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेलं आहे. तिच्या हँडलवर अनेक बिकिनी फोटोज सुद्धा आहेत. यात ती सुपर गॉर्जियस दिसतेय. ती तिचा प्रत्येक लूक ग्रेस सोबत कॅरी करते.

संजनाचं इन्स्टाग्राम हँडल तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेलं आहे. तिच्या हँडलवर अनेक बिकिनी फोटोज सुद्धा आहेत. यात ती सुपर गॉर्जियस दिसतेय. ती तिचा प्रत्येक लूक ग्रेस सोबत कॅरी करते.

3 / 5
संजनाच्या पोस्टवरुन समजतं की तिला फिरायला खूप आवडतं. खासकरुन बीचवर फिरायला. कारण बहुतांश फोटोंजमध्ये ती बीचवर चील करताना दिसते.

संजनाच्या पोस्टवरुन समजतं की तिला फिरायला खूप आवडतं. खासकरुन बीचवर फिरायला. कारण बहुतांश फोटोंजमध्ये ती बीचवर चील करताना दिसते.

4 / 5
वेस्टर्न, ग्लॅमरस लुक्ससह संजना देसी लुकमध्ये सुद्धा तितकीच भारी दिसते. वेस्टर्नसोबत ती साड़ी, सूट मध्ये सुद्धा कमाल दिसते.  तिच्या अदांवर फॅन्स फिदा आहेत.

वेस्टर्न, ग्लॅमरस लुक्ससह संजना देसी लुकमध्ये सुद्धा तितकीच भारी दिसते. वेस्टर्नसोबत ती साड़ी, सूट मध्ये सुद्धा कमाल दिसते. तिच्या अदांवर फॅन्स फिदा आहेत.

5 / 5
Follow Us
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर...
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर दमानियांची सुचक प्रतिक्रिया
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लील
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लीला रवाना; मोठ्या...
उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली! - सुप्रिया सुळे
Supriya Sule | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली!
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली...
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, पहा व्हिडीओ
धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा
Dharmendra Pradhan Resign | धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा देताच...
NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन्....
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन् जंतर मंतरवर मोठा गोंधळ
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन असं काय म्हणाला?
तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? राऊत नेमकं कुणावर भडकले
Sanjay Raut | तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? संजय राऊत नेमकं कुणावर भडकले?