बाॅलिवूडचा हा सुपरस्टार अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा, माधुरी दीक्षितपासून ते..

बॉलिवुमधील बडा अभिनेता जो अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा, तुम्हाला नाव समजलं तर विश्वास बसणार नाही. आतापर्यंत या अभिनेत्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे माधुरी दीक्षितच्या हातावरही तो थुंकला होता. कोण आहे तो जाणून घ्या.

| Edited By: | Updated on: Mar 23, 2024 | 12:07 PM
1 / 5
बाॅलिवुड अभिनेता आमिर खान याच्याबद्दल एक हैराण करणारा खुलासा करण्यात आलाय. हे ऐकून आमिर खान याचे चाहते देखील हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर हे ऐकून चाहते थक्क झाल्याचे बघायला मिळतंय.

2 / 5
आमिर खान आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या काळात बाॅलिवूड अभिनेत्रींच्या हातावर थुंकत असतं. अभिनेत्रींना भविष्य सांगतो म्हणत त्यांचा हात आपल्या हातामध्ये घेत आणि त्यांच्या हातावर थुंकत.

3 / 5
चित्रपटाच्या सेटवर आमिर खानने जूही चावलाचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि तिच्या हातावर थुंकला. या प्रकारानंतर जूही चावलाचा पारा चांगलाच चढवा. यानंतर काही वर्षे जूही चावला ही आमिर खानसोबत बोलत देखील नव्हती.

4 / 5
माधुरी दीक्षितच्या हातावर देखील आमिर खान थुंकला. यानंतर माधुरी दीक्षित थेट मारण्यासाठी आमिर खानच्या मागे धावली. यावर सलमान खानच्या शोमध्ये खुलासा करताना आमिर दिसला.

5 / 5
सलमान खानच्या 'दस का दम शो'मध्ये बोलताना आमिर खान म्हणाला की, मी ज्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकलो त्या अभिनेत्री करिअरमध्ये यशस्वी ठरल्या, हे मजाकमध्ये बोलताना आमिर खान दिसला.