दीपिका आणि कतरिनाला सोडा थेट ‘या’ अभिनेत्रीसोबत होते रणबीर कपूर याचे अफेअर आणि…

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. रणबीर कपूरची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. रणबीर कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, त्याच्या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळत नाहीये.

| Updated on: Oct 10, 2024 | 8:53 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. रणबीर कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. बऱ्याच अभिनेत्रींसोबत रणबीर कपूरचे नाव जोडले गेले आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. रणबीर कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. बऱ्याच अभिनेत्रींसोबत रणबीर कपूरचे नाव जोडले गेले आहे.

2 / 5

रणबीर कपूर हा दीपिका पादुकोण हिला डेट करत होता. मात्र, त्यानंतर त्याच्या आयुष्यात कतरिना कैफ आली आणि त्याचे आणि दीपिकाचे ब्रेकअप झाले.

3 / 5

रणबीर कपूर आणि अमेरिकन अभिनेत्री नरगिस फाखरी यांचीही एकेकाळी चांगलीच जवळीकता वाढली होती. हेच नाही तर दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जात होते.

4 / 5

रॉकस्टार चित्रपटात नरगिस आणि रणबीर कपूर यांनी एकत्र काम केले. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाका केला. रॉकस्टारच्या सेटवरच त्यांची जवळीकता वाढल्याचे सांगितले जाते.

5 / 5

रणबीर कपूर याने कधीच त्याच्या आणि नरगिसच्या रिलेशनवर भाष्य केले नाही. कतरिना कैफ हिच्यानंतर रणबीर कपूर याने आलिया भट्ट हिच्यासोबत लग्न केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us