चित्रपट तारका की उद्योगपती?, आलियापासून दीपिकापर्यंत, या आहेत साल 2025 च्या टॉप-10 सेलिब्रिटी बिझनस वुमेन्स

Candere Hurun List 2025: बॉलीवुडच्या प्रसिद्ध ललना केवळ अभिनयापुरत्या मर्यादित नसून त्यांनी बिझनेसमध्ये जगभर आपली छाप पाडली आहे. कँडेरे हुरुन इंडिया वूमेन लीडर्स लिस्ट - 2025 मध्ये 97 प्रभावशाली महिलांचा समावेश झाला आहे.यात बॉलीवुडच्या काही मोठ्या हस्तींचाही समावेश आहे. या महिला लीडर केवळ अभिनयापुरत्या मर्यादित नसून त्यांचे बिझनेस स्कील्स देखील खूपच प्रेरणादायी ठरले आहे.या टॉप 10 सेलिब्रिटीत आता इन्फ्लुएंसर आणि गुंतवणूकदारांचे देखील नाव सामील झाले आहे.चला तर पाहूयात कोण-कोणत्या नावांना या यादीत स्थान मिळाले आहे.

| Updated on: Jun 06, 2025 | 6:51 AM
1 / 10
10 - सारा अली खान (45.5 दशलक्ष फॉलोअर्स): सारा अली खान The Souled Store (पॉप-कल्चर मर्चेंडाईज ब्रँड) ला  पाठींबा देत गुंतवणूक केली आहे.

2 / 10
9- रश्मिका मंदाना (46.1 दशलक्ष फॉलोअर्स): रश्मिका मंदाना हीने बॉलिवूडची  Plum (क्रूल्टी-फ्री ब्यूटी ब्रँड) कंपनीत देखील गुंतवणूक केली आहे.

3 / 10
1-श्रद्धा कपूर (94.1 दशलक्ष फॉलोअर्स): श्रद्धा कपूर या लिस्टमध्ये पहिल्या स्थानी आहे. कारण त्यांनी ज्वेलरी ब्रँड पामोनास सुरु केला आहे. या ब्रँडने शार्क टँक इंडियामध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या बिझनेस स्किल्सनी त्यांना टॉप सेलिब्रिटी गुंतवणूकदार  बनवले आहे.

4 / 10
6 -अनुष्का शर्मा (69.1 दशलक्ष फॉलोअर्स): अनुष्का हीने  फॅशन ब्रँड Nush सर्वसामान्य  भारतीय महिलांच्यासाठी कपडे तयार करतो. त्यांनी Slurrp Farm (लहागनग्याचे हेल्दी फूड) गुंतवणूक केली आहे. त्यांची प्रोडक्शन कंपनी Clean Slate Filmz ने Paatal Lok सारख्या यशस्वीचे फिल्म आणि वेब सीरीजची निर्मिती केली आहे.

5 / 10
3-आलिया भट्ट (86.3 दशलक्ष फॉलोअर्स): आलिया भट्ट हिने Ed-a-Mamma नावाने मुलांसाठी इको-फ्रेंडली कपड्यांच्या ब्रँडचे लाँचिंग केले आहे. त्यांची प्रोडक्शन कंपनी Eternal Sunshine महिलांच्या कतृत्वाला न्याय देणारे चित्रपट साकारीत आहे. या कंपनीने Phool.co, Superbottoms आणि Nykaa सारख्या  ब्रँड्समध्येही गुंतवणूक केली आहे.

6 / 10
2-प्रियंका चोपड़ा (92.4 दशलक्ष फॉलोअर्स): प्रियंका चोपडा देखील एक ग्लोबल स्टार आहे. तिनेही बॉलीवूडमध्ये करिअर झळालीवर असताना थेट हॉलीवूडही गाजवले आहे. चित्रपटाशिवाय त्यांचा  हेअरकेअर ब्रँड Anomaly आणि प्रोडक्शन कंपनी Purple Pebble Pictures द्वारे बिझनसमध्ये स्वतंत्र ओळख मिळविली आहे.

7 / 10
5-दीपिका पादुकोण (80.2 दशलक्ष फॉलोअर्स): दीपिका पादुकोण हीने 82°E नावाचा स्किन केअर ब्रँडची सुरुवात केली आहे.त्यांची प्रोडक्शन कंपनी KA Productions देखील एक्टिव आहे. दीपिकाने BluSmart (इलेक्ट्रिक कार), Furlenco (फर्निचर) आणि Purplle (ब्यूटी) सारख्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे.

8 / 10
4-कॅटरीना कैफ (80.3 मिलियन फॉलोअर्स): कॅटरीना कैफ हीने Kay Beauty नावाने एक मेकअप ब्रँड लॉन्च केला आहे. प्रत्येक प्रकारच्या स्कीन टोनचा विचार करुन हा ब्रँड विकसित केला आहे. कतरिना हीने  Nykaa ब्रँडमध्ये ही गुंतवणूक केली आहे.या ब्रँडचे मुल्य 10 पट वाढून 22 कोटी रुपये झाले आहे.

9 / 10
8- कृति सेनन (58.5 दशलक्ष फॉलोअर्स): कृती सेनन हिने Hyphen (स्किनकेअर ) आणि The Tribe (फिटनेस) याशिवाय  Ssheer Techan नावाचा फॅशन ब्रँड देखील लॉन्च केला आहे. तिची प्रोडक्शन कंपनी Blue Butterfly Films देखील वेगाने पुढे जात आहे.

10 / 10
7- दिशा पटनी (61.3 दशलक्ष फॉलोअर्स): दिशा पटनी  हीने VS Mani & Co. मध्ये गुंतवणूक केली आहे. हा एक ब्रँडेड दक्षिण भारतीय स्नॅक्स आणि फिल्टर कॉफी विकणारी कंपनी आहे.