
अभिनेत्री हिना खान कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी फ्रान्सला पोहोचली आहे. तिथून हीना आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट आहेत. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उत्तर आहेत. तिच्या नवीन लुकचे फोटो पोस्ट केले आहेत.

हिना खानने आपल्या करिअरची सुरुवात डेली सोपमधून केली असेल, पण आज तिने बॉलिवूडमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. Hacked या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हिना खान पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली आहे.

या फोटोमध्ये हीनाने ब्लॅक रंगाचे ट्रान्सफरंट आऊट्फिटीस घेतले आहेत. या ड्रेसमध्ये हीना अतिशय अप्रतिम दिसत आहे. एका इटालियन डिझायनरने डिझाइन केलेल्या अतिशय स्टाइलिश पोशाखात दिसत आहे.

हिनाने या ड्रेससोबत सिल्व्हर ज्वेलरी कॅरी केली आहे. हातात ब्रेसलेट आणि कानात झुमके घालून हिना खान खूपच ग्लॅमरस लूक चाहत्यांना भावताना दिसत आहे. तिच्या त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.