Photo : लगीन घाई, अभिनेत्री मानसी नाईकच्या लग्नाचा काउंटडाऊन सुरू
मानसीनं आता लग्नाबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. (actress Mansi Naik's wedding countdown begins)
1 / 5

मानसीनं तिच्या या वाढदिवसाला सोशल मिडीयावर प्रेमाची कबुली दिली आहे. प्रदीप खरेरासोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिनं सगळ्यांना सांगितलं.
2 / 5

तेव्हापासून सोशल मिडीयावर या कपलची जोरदार चर्चा रंगली. नोव्हेंबर महिन्यात दोघांनी साखरपुडा देखील केला आहे.
3 / 5

मानसीनं आता लग्नाबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिनं प्रदीपसोबतचा फोटो शेयर करत वधू बनण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगतंय. सोबतच तिनं लग्नाचा काउंटडाऊनही सुरू केला आहे.
4 / 5

मात्र मानसीनं लग्नाची तारीख अजून जाहिर केलेली नाही. त्यामुळे या लग्नाकडे अनेकांचं लक्ष असेल यात शंका नाही.
5 / 5

मानसी उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. तर प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. दोघंही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.
तब्बल 36 वर्षांनी उघडली फाईल, सरला भट्ट हत्या प्रकरण आहे तरी काय?
Vastu Shastra : या गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तर वेळीच सावध व्हा
30 जूनला फडणवीस अधिवेशनात बोलले, अन् मुंबईत 11ऑर्केस्ट्रा बारवर धाड...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून स्टार खेळाडू घेणार निवृत्ती? बोर्डाकडून ऑफर
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना