
टीव्हीच्या दुनियेपासून बॉलिवूड असा प्रवास करणारी मृणाल ठाकूर इंस्टाग्रामवर पुन्हा एकदा तिच्या पारंपरिक लूकमुळे चर्चेत आली आहे. या अलीकडील फोटोंमध्ये, मृणाल ठाकूर एखाद्या अप्सरासारखी सुंदर दिसत आहे.

जरी मृणाल ठाकूर बहुतेक बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत असली तरी, जेव्हा देसी लूकचा विचार केला जातो तेव्हा ती सर्वांपेक्षा भारी दिसते.

या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर पांढऱ्या सिल्कच्या साडीत दिसत आहे, ज्यावर लाल रंगाची फ्लोरल प्रिंट आहे.

मृणाल ठाकूरने या सिल्कच्या साडीवर कट-स्लीव्ह पांढर्या ब्लाउज घातलं आहे. या लुका मध्ये तिने कॅमेऱ्याला वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत

मृणाल ठाकूरने तिच्या केसांमध्ये पर्ल नेकपीस, कानातले आणि लाल गुलाबांसह तिचा लूक पूर्ण केला.

मृणाल ठाकूरच्या या लुकवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. लाखो चाहत्यांनी लाईक्स केले आहेत.

सीता असे कॅप्शन तिने आपल्या या पोस्टला दिला आहे.