Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा साडीतला ‘हॉट लूक’ सोशल मीडियात व्हायरल

| Updated on: May 04, 2022 | 8:41 PM

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चंद्रमुखी सिनेमाता लावणी कलावंताच्या भूमिकेत ती दिसून आली आहे. सवाल - जवाबच्या या गाण्याचा प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

1 / 4
अभिनेत्री प्राजक्ता माळी  सोशल मीडियावर कायम आपल्या फोटो , व्हिडीओ  व  वक्तव्यामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळते. नुकतंच तिने साडीतील हॉट फोटो इंस्टाग्रामवर  पोस्ट केला आहे.

2 / 4
 याचबरोबर    राज ठाकरें संबंधित कला अक्षय तृतीये संबधी केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आली होती.   आज 3 तारीख असे म्हणत प्राजक्ताने भोंग्यांच्या अल्टिमेटमची आठवण करुन दिली होती.

3 / 4
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या  चंद्रमुखी सिनेमाता लावणी कलावंताच्या भूमिकेत ती  दिसून आली आहे. सवाल - जवाबच्या या गाण्याचा प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चंद्रमुखी सिनेमाता लावणी कलावंताच्या भूमिकेत ती दिसून आली आहे. सवाल - जवाबच्या या गाण्याचा प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

4 / 4
  परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूंच्या-महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून ऊर अभिमानानं भरुन आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशाप्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटतं...?" असं  म्हणत तिने राज ठाकरे यांचे आभारही मानले होते .