
'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटोशूट शेअर करत असते. आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे.

तिचे हे गाऊनमधील फोटो चाहत्याचं लक्ष वेधून घेत आहेत.

'I’m not here to fit into your WORLD,I’m here to make my OWN.... ?????'असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहे.

या पिवळ्या गाऊनमध्ये रुपाली कमालीची सुंदर दिसत आहे.