Shweta Tiwari : ना अंगप्रदर्शन, ना अंगविक्षेप, 46 वर्षीय श्वेता तिवारीच्या साडीतील फोटोंची एकच चर्चा

सध्या श्वेता तिवारीने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर फोटो शेअर केले आहेत. तिने या साडीमध्ये साडी परिधान केलेली आहे. जांभळ्या रंगातील साडीमधील तिचे हे फोटो खूपच व्हायरल होत आहेत.

| Updated on: Nov 22, 2026 | 9:22 PM
1 / 5
प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीला आज वेगळ्या ओळखीची गरज नाही. छोट्या पडद्यावर काम करून तिने मोठं नाव कमवलं. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो ती इन्स्टाग्रामवर नेहमी शेअर करते. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीला आज वेगळ्या ओळखीची गरज नाही. छोट्या पडद्यावर काम करून तिने मोठं नाव कमवलं. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो ती इन्स्टाग्रामवर नेहमी शेअर करते. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

2 / 5

सध्या श्वेता तिवारीने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर फोटो शेअर केले आहेत. तिने या साडीमध्ये साडी परिधान केलेली आहे. जांभळ्या रंगातील साडीमधील तिचे हे फोटो खूपच व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

3 / 5

तिच्या या साडीवर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. तिच्या या साडीला सोनेरी काठ आहेत. कुठलेही अंगप्रदर्शन न करता तिने छान असा साडी लूक आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलाय. त्यामुळे तिचे विशेष कौतुक होत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

4 / 5

श्वेताने ही साडी विशेष पद्धतीने नेसलेली आहे. साडीला साजेचे फुल स्लीव्ह असलेले ब्लाऊज तिने परिधान केलेय. या ब्लाऊजला वेव्ही नेकलाईन आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

5 / 5

श्वेता तिवारी 46 वर्षांची आहे. परंतु फिटनेस, सौंदर्याच्या बाबतीत ती अनेक तरुण अभिनेत्रींना मागे टाकते. श्वेता दोन मुलांची आई आहे. आज श्वेता तिवारी कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us