Photo : ‘मी यौवन बिजली पाहून थिजली …’, अप्सरेचं मनमोहक रुप
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 'डान्सिंग क्विन'च्या सेटवर धमाल करताना दिसली. (Actress Sonalee Kulkarni's amazing look)
1 / 5

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 'डान्सिंग क्विन'च्या सेटवर धमाल करताना दिसली, सोबतच या पर्वात तिनं रोज नवनवीन फोटोशूटसुद्धा केले.
2 / 5
आता 'डान्सिंग क्विन'च्या ग्रँड फिनालेला तिनं जबरदस्त डान्स केला आहे. या जबरदस्त लूकचे काही फोटोही तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 5
सोनालीचा लूक चाहत्यांना भूरळ पाडणारा आहे. तिचा हा डान्सिंग अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
4 / 5
सोनालीनं 'डान्सिंग क्विन'च्या सेटवर 'अप्सरा आली'या गाण्यावर डान्स केलाय.
5 / 5
पुण्याची ‘प्रणाली चव्हाण’ही या पहिल्या वजनदार पर्वाची विजेती ठरली.
Loading...
Unable to load recommendations.
रावण जळतोय की लोकांना जाळतोय? रावणातून रॉकेट्स सुटताच मैदानात........
मळकट स्विच बोर्डने आणलाय वात ? या टिप्सनी झटक्यात होईल स्वच्छ
बिश्नोईला नागडं करुन फटकावला पाहिजे, राज ठाकरे यांनी केली मागणी
उद्या मला काही केलं तर... प्रसिद्ध नृत्यांगना सायली पाटीलला धमक्या
शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी 5 जागांवर कोणाकोणामध्ये होणार लढत?
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..